कुडाळमार्गे येणाऱ्या भरधाव कारचा मेढा पोलिसांनी थरारक पाठलाग करत पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह चौघांना शनिवारी अटक केली. मेढ्याच्या बाजार चौकात पोलिसांनी भरधाव कारला पोलिस गाडी आडवी लावल्यावर सर्च आँपरेशन सुरू केले. कारमधील एकाने डोक्यावरील टोपी काढून मीच गजानन मारणे आहे, असे सांगितले. पोलिसांनी चौकातच चौघांची ओळखपरेड घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. […]
ताज्याघडामोडी
राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी लाच घेताना जाळ्यात
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कामशेत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने शनिवारी (दि. 6) दुपारी 3.25 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व […]
सहकार शिरोमणी कारखान्यावर औद्योगिक सुरक्षा सप्ताह.
चंद्रभागानगर, भाळवणी दि.04- येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे याचे शुभहस्ते सुरक्षिततेची शपथ ग्रहण करुन करण्यात आला. सदर प्रसंगी कारखान्याचे डेप्यु.जनरल म्ॉनेजर के.आर.कदम यांनी 4 मार्च ते 11 मार्च या कालावधीत दरवर्षी देशात सर्व ठिकाणी औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजारा […]
शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपू्र्ण वीज बील माफ करावे – दिलीपबापू धोत्रे
शेतीपंपाचे व घरगुती वापराचे संपू्र्ण वीज बील माफ करावे,,,दिलीपबापू धोत्रे पंढरपूर,ता.6ः दुष्काळ, अतिवृष्टी,महापूर आणि सध्या सुरु असलेल्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहेत. त्यातच फळांचे व इतर शेतीमालाचे भाव गडगडले आहेत. अशावेळी राज्य सरकारने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपाचे आणि घरगुती वापराचे संपूर्ण वीज बील माफ करावे, राज्य सरकारने […]
लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला माहेरचा विरह सहन न झाल्याने ह्रदयविकाराचा झटका
लग्नानंतर पाठवणीच्या वेळी माहेर सोडून जाणे हा प्रत्येक मुलीसाठी फार कठिण क्षण असतो. त्या क्षणाला तरुणीचे रडणे अनेकांना रडवून जाते. हेच रडणे ओडीशातील एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. सदर तरुणीचा पाठवणीच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आनंदाचे वातावरण असलेल्या त्या सोहळ्यात मुलीच्या मृत्यूने मातम पसरला. गुप्तेश्वरी शाहू उर्फ रोझी असे त्या तरुणीचे नाव […]
माजी सरपंचाच्या भाच्यावर भरचौकात हल्ला
सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याची हत्या होऊन दोन दिवस उलटले नाहीत, तोच तालुक्यात आणखी एक खुनी हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर याला दोघा अज्ञात हल्लेखोरांनी भोसकले आहे. कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात ही घटना घडली. अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर […]
सगळ्या महत्त्वाच्या केसेस वाझेंकडेच का सोपवल्या जातात ?
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर टीका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेने सवाल उपस्थित केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत? असा सवाल मनसेचे फायरब्रॅण्ड नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे आधीच भाजपच्या रडारवर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आल्याचं बोललं जात आहे. मनसेचे फायरब्रॅण्ड […]
अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले स्वेरीत ‘वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन
अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले स्वेरीत ‘वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन पंढरपूर- ‘कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये ‘सूक्ष्म निरीक्षण’ आणि ‘व्यापक दृष्टिकोन’ असला पाहिजे कारण या महत्वाच्या गोष्टींवरच उद्योगाचे यश अवलंबून आहे. यासाठी कोणताही उद्योग स्वीकारताना त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. उद्योग धंदे करताना महिलांना अनंत अडचणी येतात तरी त्यावर यशस्वीरीत्या मात करण्याची जबाबदारी […]
कोरोना काळात हॉस्पटिलनी रुग्णांना आकारलेल्या बिलांचे ऑडिट करण्याची विधानसभेत मागणी
करोनाकाळात मुंबईपासून गावापर्यंत बेडसाठी दरनिश्चिती केली. एका साध्या बेडला चार हजार रुपये, ऑक्सिजन बेडला साडेसात हजार रुपये आणि व्हेंटीलेटर बेडला साडेनऊ हजार रुपये अशा प्रकारची दरनिश्चिती केली गेली. त्याचा काय आधार होता हे आजपर्यंत समजले नसल्याचे त्यांनी सांगितले. काही डॉक्टरानी चांगले काम केले; परंतु ग्रामीण भागामध्ये काही मंडळींनी लूटण्याचा कार्यक्रम केला आणि चार हजार, साडेसात हजार […]
माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आज आढळून आला. याप्रकरणी मनसुख यांची पत्नी विमल यांनी मी आणि माझा परिवार असा याबाबत विचार करू शकत नाही. आठ दिवसांपूर्वी गाडी हरवली होती. पोलिसांना माझे पती पूर्ण सहकार्य करत होते असे सांगितले. मात्र माझ्या […]











