ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून वाखरी पालखी तळ, विसावा मंदीराची पाहणी

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून वाखरी पालखी तळ, विसावा मंदीराची पाहणी     पंढरपूर, दि.08:-आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज वाखरी येथील पालखी तळ , विसावा मंदीर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीपात्र, घाट तसेच मंदिराची  पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ‌अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, […]

ताज्याघडामोडी

सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना

सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना        पंढरपूर, दि.08: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतानाच परंपरा कायम राहील याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.                      जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर अध्यक्षपदी प्रविण नागणे यांची निवड कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ महेश खिस्ते यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर अध्यक्षपदी प्रविण नागणे यांची निवड कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ महेश खिस्ते यांचा सन्मान पंढरपूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारणी निवड बैठक काल पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी पंढरपूर अध्यक्षपदी प्रवीण नागणे तर कार्याध्यक्षपदी सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड […]

ताज्याघडामोडी

बेघर, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन कार्यान्वित

सोलापूर,दि.7: राज्यातील बेघर, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या विद्यमाने 14567 टोल फ्री राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल […]

ताज्याघडामोडी

15 जुलैपासून ग्रामीण भागात शाळेची घंटा वाजणार, पहा कोणत्या गावातील शाळा सुरु होणार?

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलीय. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बलात्कार प्रकरणात पोलिसालाच पोलीस कोठडी

 लग्नाचे अमिष आणि काही काळ तर लग्नच झाले आहे,असे सांगून तरूणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली.त्याला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जे. डोलारे यांनी दिला.संदीप बळीराम वाघमारे (वय 29, रा. वरळी पोलीस मुख्यालय, मूळ. रावण कोळा, ता. जळकोट, जि. लातुर) असे पोलीस कोठडी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश

 केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज (बुधवार ७ जुलै २०२१) विस्तार होणार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे. शपथविधी आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवन येथे होईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार नारायण राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. नारायण राणे यांच्यासह भागवत कराड, कपिल पाटील या महाराष्ट्रातील भाजप खासदारांचा केंद्रीय मंत्रीमंडळात […]

ताज्याघडामोडी

केवळ एक SMS करेल तुमचं खातं रिकामं, बँकेने ग्राहकांना दिला सावधान राहण्याचा इशारा

नवी दिल्ली, 06 जुलै: तुमचे जर खाते देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची एक चूक तुमचं बँक खातं रिकामं करण्यास कारणीभूत ठरू शकते. बँकेने ट्विटरच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. SBI ने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. बँक खात्यातून […]

ताज्याघडामोडी

आता ‘स्पुटनिक’ लसही मोफत मिळणार; रोज 1 कोटी जणांना लस देण्याचे लक्ष्य

 रशियाची स्पुटनिक ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन लसीच लसीकरण केंद्रांवर दिल्या जात आहेत. तसेच, स्पुटनिक ही लस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क दिली जात आहे. आता ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केली जाणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. ही […]

ताज्याघडामोडी

आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर व परिसरातील गावांमध्ये फक्त तीन दिवसीय संचारबंदी करणेची मागणी…      आ.परिचारक व आ.आवताडे यांनी एकत्रितरित्या लेखी पत्राव्दारे केली मागणी

आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर व परिसरातील गावांमध्ये फक्त तीन दिवसीय संचारबंदी करणेची मागणी…      आ.परिचारक व आ.आवताडे यांनी एकत्रितरित्या लेखी पत्राव्दारे केली मागणी आषाढी यात्रे दरम्यान पंढरपूर शहर व परिसरात शासनामार्फत करणेत आलेली नऊ दिवसांची संचारबंदी कमी करून तीन दिवसांची म्हणजेच दि.19 जुलै ते 21 जुलै 2021 दरम्यान जाहीर करावी यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवारसाहेब […]