ताज्याघडामोडी

पुरातत्व विभागाने 31 जुलैपर्यंत आराखडा मंदीर समितीकडे सादर करावा  विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुरातत्व विभागाने 31 जुलैपर्यंत आराखडा मंदीर समितीकडे सादर करावा  विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश         पंढरपूर, दि.14 : लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन आराखडा (डिपीआर) तयार करण्यात येणार आहे. तो आराखडा मंदीर समितीकडे 31 जुलै पर्यंत सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री

शिवसेना पक्षप्रमुखपदासोबत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. याची पोचपावती जनतेनेच दिली आहे. प्रश्नमने 13 राज्यात केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. प्रश्नमने आपल्या या सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत 13 राज्यांची निवड केली होती. ज्यात बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करण्याऱ्या विकृत लिपीकाची धिंड

गुण वाढविण्याचे आमिष दाखवत बारावीतील विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करण्याऱ्या विकृत लिपीकाला मुलीच्या कुटूंबियांनी काळे फासत धिंड काढली. त्याला चोप देत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अभिजित पवार (वय 34, रा. वडगाव बुद्रुक) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अभिजित पवार लिपीक आहे. संबंधित महाविद्यालयात […]

ताज्याघडामोडी

एमएस-सीआयटी परीक्षेत आयआयटी मधील दोन सख्या बहिणी महाराष्ट्रात प्रथम

पंढरपूर: पंढरपूर शहरातील आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील तसमिया अतिक मुल्ला, अस्मिया अतिक मुल्ला व आकाश लोखंडे यांनी एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहे. मार्च 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये यश संपादन केल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे संचालक नितीन आसबे यांनी त्यांचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सरपंच पती आणि उपसरपंचाचा नंग्या तलवारी घेऊन बाभळगावात गोंधळ

इंदापूर तालुक्यातील बाभळगाव येथे गावातील मोकयाच्या असलेल्या दुकानगाळ्या चा वाद शिगेला पोहोचला असून या वादामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वादात थेट सरपंच पती व उपसरपंच यांच्यासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हरायल झाला आहे. गावातीलमोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे आम्हाला दे, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणत आरोपीने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! पुराच्या पाण्यातून नेली एसटी

महाड: नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना देखील पुलावरून एसटी बस नेत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी चालकाला आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिवहन मंडळाने ही कारवाई केली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रेवतळे फाट्याजवळ सोमवारी ही घटना घडली.विजयकुमाक रामचंद्र जाधव असे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी वाहकाचे नाव आहे. तर, अशोक […]

ताज्याघडामोडी

अखेर गटविकास अधिकारी रविकिरण घोडके कार्यमुक्त

पदभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त ठरेलले पंढरपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके याना या पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पंढरपूर पंचायत समितीमधील एकाधिकारशाहीने चालणारा कारभार संपुष्ठात येईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.पदमुक्त बीडीओ रविकिरण घोडके यांनी पदभार घेतल्यापासूनच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप […]

ताज्याघडामोडी

एसईबीसी, ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे, 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्‌या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्‌या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रानंतर आता भाजपा शासित आणखी एका राज्यात ओबीसी आरक्षणावर गंडांतर

४ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ओबीसींच्या २७ टक्के पेक्षा जास्त राजकीय आरक्षणावरील याचिकेबाबत निर्णय देताना महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गाचे सर्वच राजकीय आरक्षण रद्द केले होते.या निर्णयामुळे राज्यातील भाजपा नेत्यांना कोंडीत पकडणायची मोठी संधी मिळाली तर राज्यभरात ओबीसी प्रवर्गातील नेत्यांमध्ये व समाजामध्ये अस्वथता निर्माण झाली.केंद्राने इम्पेरिकल डाटा द्यावा असा ठराव विधासभेत मंजूर करण्यात आला.मात्र आता सुप्रीम […]

ताज्याघडामोडी

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा […]