कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असणार आहेत. हे 25 जिल्हे कोणते आहेत, त्यात […]
ताज्याघडामोडी
अखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर!
राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ३ ऑगस्ट रोजी अर्थातच उद्या लागणार आहे. कसा लागेल निकाल महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही […]
दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न पंढरपूर (प्रतिनिधी) येथील वै. विद्यावाचस्पती डॉ. दादा महाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच झाला. येथील भगवानराव मनमाडकर यांच्यावतीने एकदिवसीय नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायातील अभ्यासू संत म्हणून विद्यावाचस्पती डॉ. कै.दादा महाराज मनमाडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच सोमवारी संपन्न झाला. यानिमित्ताने […]
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड, नॉन कोविड सेवा अविरतपणे सुरु
राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोविड -19 आजाराची साथ सुरु आहे. या कोरोना साथीच्या कालावधीत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड-19 तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही रुग्ण सेवा अवितरपणे सुरु असून कोरोना बाधित रुग्ण तसेच इतर आजाराचे रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार सुरु असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे […]
पंढरीत थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
पंढरीत थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे युवक संघटना पंढरपुर शहर यांच्या वतीने लहुजी वस्ताद चौक पंढरपूर येथे अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी एपीआय जगदाळे साहेब नानासाहेब वाघमारे,मा. नागेश भोसले, नगरसेवक […]
विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा 502 जणांनी केले रक्तदान तर ठिकठिकाणी वृक्षारोपण, व भव्य महाआरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा 502 जणांनी केले रक्तदान तर ठिकठिकाणी वृक्षारोपण, व भव्य महाआरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन पंढरपूर तालुक्याचे नेते आणि धाराशिव साखर कारखाना युनिट१,२,३ चे चेअरमन श्री.अभिजीत धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य […]
आजपासून सातबारा नव्या रुपात, बहुतांश महसूल सेवा मिळणार ऑनलाईन
राज्यात सध्या सातबारा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करण्यात आला असून तो वेगळ्या स्वरूपात असल्याची माहिती त्यांनी दिली. सातबारा उताऱ्याचा फॉरमॅट बदलला असल्याचं थोरात म्हणाले. महसुली कागदपत्रांमध्ये काही फेरफार करायचे असतील, तर त्यासाठी अनेकांना सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतात. मात्र आता फेरफार करण्याची ही सोयदेखील ऑनलाईन करण्यात आली असून नागरिकांचा त्रास वाचणार असल्याचं थोरातांनी सांगितलं आहे. मिळकत […]
तरुणीवरून सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन तिघांच्या हत्येत सांगली शहरात खळबळ
तिहेरी हत्याकांडमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये वाद झाला आणि तो टोकाला पोहोचला. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या करण्यात आली आहे. तर या वादात चार जण अद्यापही जखमी आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सांगली पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. सांगली जिल्ह्यातील दुधोंडी […]
73 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर
देशात इंधनवाढीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता त्यातच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही आता बदल केला आहे. नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी […]
पंढरपूर शहरासह तालुक्यात सोमवारी कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी १८ वर्षावरील व कोवीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या व्यक्तींना कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.या सत्रासाठी संबंधित लसीकरण केंद्रात स्पॉट बुकिंगची सोय नसल्याने ज्यांनी कोवीन पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहनही करण्यात आले आहे. पंढरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालय,नागरी […]











