ताज्याघडामोडी

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षक पतीचा विरह सहन न झाल्यामुळे शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आपलं आयुष्य संपवलं. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं? एक महिन्यांपूर्वी कोरोनाने शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पतीविरह सहन न झाल्याने शिक्षिका […]

ताज्याघडामोडी

मालिकेतून गौतम बुद्धांचा अवमान, निर्माते महेश कोठारे यांची जाहीर माफी

छोट्या पडद्यावरील एका मालिकेतून भगवान गौतम बुद्ध यांचा अवमान झाल्याने वाद निर्माण झाला होता. पण, त्यावर मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.स्टार प्रवाह या वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेशी निगडीत हे प्रकरण आहे. या मालिकेतील एका व्यक्तिरेखेने भगवान गौतम बुद्धांचा चेहरा असलेली वेशभूषा केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता.त्या […]

ताज्याघडामोडी

महावितरणने शेतकऱ्यांशी समन्वय साधून काम करावे – आ.समाधान आवताडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अर्थिक अडचणीत आला आहे. अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत असतानाच महावितरण विभागाने शेतकऱ्यांशी समन्वय ठेवून आपली कार्यपद्धती सुरु ठेवावी असे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे यांनी सूचित केले आहे. महावितरण उपविभाग मंगळवेढा येथील आधिकारी, पदाधिकारी व शेतकरी यांची आ. समाधान आवताडे मंगळवेढा येथील त्यांच्या […]

ताज्याघडामोडी

दोन वर्षापासून पुरग्रस्ताचे अनुदान रखडले

2019 आली भीमा नदीला आलेल्या महापुरात मध्ये शेती पिकाच्या झालेले नुकसानमुळे पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचे पंचनामा होऊन सुद्धा बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुसकान भरपाई मिळाली नसून गेली दोन वर्ष होऊसुद्धा अध्याप नुसकान भरपाई मिळालेली नसून त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 700ते800 शेतकरी वंचित राहिले असून यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे तरी त्वरित नुसकान भरपाई मिळावी सोलापूर […]

ताज्याघडामोडी

दीड कोटी नागरिकांना एका दिवसात लस देऊन साजरा होणार मोदींचा वाढदिवस

भाजपने पंतप्रधान मोदींचा ७१ वा वाढदिवस देशातील दीड कोटी नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधक लस देऊन साजरा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून जनतेने त्यासाठी मदत करावी असे आवाहन केले गेले आहे. हा दिवस करोना लसीकरण मोहिमेत मैलाचा दगड ठरावा यासाठी भाजप स्वास्थ्य स्वयंसेवक, अधिकाधिक नागरीकांनी कोविड १९ लस घ्यावी यासाठी प्रयत्नशील आहेत. […]

ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत अधिक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याच्या संभाजी शिंदे यांच्या मागणीस यश 

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट असलेल्या भाळवणी,शेंडगेवाडी,केसकरवाडी,धोंडेवाडी,जैनवाडी,सुपली,पळशी,तिसंगी,सोनके,गार्डी,लोणारवाडी,उपरी,चिंचणी,पिराचीकुरोली,वाडेकुरोली,शेळवे,भंडीशेगाव आदी गावात कोरोना रुग्णांची वाढती लक्षात घेता मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.त्याची दखल घेत शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर या भागात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर-कासेगाव रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाची कारवाई

पंढरपूर शहरापासून नजीक असलेल्या जुन्या कासेगाव रस्त्यावरील देशमुख वस्तीजवळ एका खोलीमध्ये कांही इसम मन्ना नावाचा तीन पत्त्याचा जुगार खेळत आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना  प्राप्त होताच त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पो.स.ई.श्री.शेख, पो.ना.येलपले,पो.ना.रोंगे,पो.ना.भोसले,पो.ना.तडवी,पो.ना.यलमार,पो.ना. खिलारे,पो.कॉ. हुलजंती, पो.कॉ. लोंढे यांनी सदर कारवाई केली असून या प्रकरणी  पो.ना. संजय जालींदर येलपले नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय […]

ताज्याघडामोडी

माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील गुरुवारी एका कार्यक्रमात उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी त्यानंतर माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, असे म्हटले आहे. सर्वांच्याच भुवया चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार अशी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला; मंत्र्याने दिला होता एन्काऊंटरचा इशारा

तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे […]

ताज्याघडामोडी

युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय; संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांचं वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी […]