गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विश्वासघात असह्य झाल्याने पतीची आत्महत्या, पत्नीनेही पेटवून घेत संपवलं जीवन

आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळल्यानंतर दुःख असह्य झालेल्या पत्नीनं स्वतःला पेटवून घेत आपलं आयुष्य संपवलं. अशी घडली घटना काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली बिहारची राजधानी भोपाळमध्ये. इथं राहणाऱ्या अक्षय सोमकुंवर यांचं काही वर्षांपूर्वी सुधाशी लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांचा […]

ताज्याघडामोडी

प्रदक्षिणा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ५ टेंडर निघाले

काम निकृष्ट होऊ नये,नागरिकांकडून व्यक्त होतेय अपेक्षा  गतवर्षी पंढरपूर नगर पालिकेस प्राप्त झालेल्या यात्रा अनुदानातून प्रदक्षिणा रस्त्याचा काही भाग व चौफाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे रस्ते सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्च कॉक्रीटीकरण करण्याच्या निर्णय नगर पालिकेने घेतला होता.या बाबत एप्रिल महिन्यात टेंडरही कढण्यात आले.तर यात्रा अनुदानाचा विनियोग शहरातील निवासी मालमत्ता धारकांना काही प्रमाणात […]

ताज्याघडामोडी

अतिक्रम काढण्यासाठी बंदोबस्तावर गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केल्याची घटना जामनेर तालुक्यातील लोणी येथे घडली. या घटनेत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनाही मुका मार लागला आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील लोणी येथे प्राथमिक आरोग्य […]

ताज्याघडामोडी

मतदानाचा हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये – मुख्य निवडणूक अधिकारी

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र युवक-युवतींनी मतदार म्हणून आपली नोंद मतदार यादीत करून घ्यावी. मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी घेतला, त्यावेळी ते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीच्या चारित्र्यावरून संशय, गावातील प्रतिष्ठित मंडळी वाद मिटविण्यासाठी आली असता केला गोळीबार, 1 ठार, 1 जखमी तर दोघे जण बचावले

पत्नीच्या चारित्र्यावरून संशयाचा राग मनात धरून, कुटुंबासह गावातील प्रतिष्ठित मंडळी वाद मिटविण्यासाठी जमलेली असताना, एसआरपीएफ पोलिसाने स्वतःच्या शासकीय पिस्तूलमधून चारवेळा गोळीबार केला. यात एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. तर दोघे जण गोळीबारातून बचावले. ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान घडली. वैराग पोलिस ठाण्यात पोलिसाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवान गुरुबा […]

ताज्याघडामोडी

पालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड; ३ फ्लॅट, ११ लाख कॅश, अर्धा किलो सोनं!

लाच प्रकरणी अटक करण्यात आलेले अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय ५२) यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. कंत्राटदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या गुन्ह्यात लाच लुपचपत प्रतिबंधक पथकाने मानकर यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या पथकाने आरोपीच्या पुण्यातील विश्रांतवाडी येथील घराची झडती घेतली. त्यावेळी ११ लाख, ५० […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बँकेवर भरदुपारी दरोडा; तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा ऐवज लंपास

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपरखेड इथं ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील जवळपास २ कोटी रुपये किमतीचे सोने आणि ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. दुपारच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील पाच ते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षिकेवर बलात्कार करून खून, पोलिसांच्या ताब्यातून अरोपी फरार

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने शिक्षिकेवर बलात्कार केला आहे. तसेच तिचा खून करून तिचा मृतदेह पुरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती, परंतु आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. गाडीत बलात्कार मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या एका शाळेत 23 वर्षीय महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तेव्हा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष गोबिंद साहू […]

ताज्याघडामोडी

आता 1 डिसेंबरपासून तुमचं टीव्ही पाहणेही महागणार

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRI) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लोकांना सोनी, स्टार प्लस, स्पोर्ट्स, झी आणि कलर्स सारख्या चॅनेल पाहण्यासाठी 35-50 टक्के अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. सध्या या चॅनल्ससाठी तुम्हाला 19 रुपये मोजावे लागतील. आता त्यांची किंमत 24 ते 30 रुपयांच्या दरम्यान असेल. या वाहिन्या कोणत्याही पॅकेजमध्ये समाविष्ट केल्या जाणार नाहीत. सध्या ग्राहक आपल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साईभक्त महिलांना अश्लील संदेश

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने काही महिला भक्तांना मोबाइलद्वारे अश्लील संदेश पाठविल्याची तक्रार आली आहे. आसाम व मुंबईतील महिलांनी संस्थानकडे ही तक्रार केली आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी बानायत यांच्याकडे निवेदनाद्वारे […]