ताज्याघडामोडी

चारित्र्याच्या संशयातून बायकोला पेटवलं, पतीला जन्मठेपेची शिक्षा

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला पेटवणाऱ्या महाबळेश्वर येथील पतीला अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सातारा जिल्हा न्यायालयाकडून आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी घरगुती वादातून नवऱ्याने बायकोला पेटवलं होतं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले होते. काय आहे प्रकरण? सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपी राजू गणपत शिंदे याला […]

ताज्याघडामोडी

कांद्याने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले, सरकारचं १३ वं घालावं का ? राजू शेट्टींची टीका

अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बळीराजावर संकट कोसळले आहे. याआधीच अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः द्राक्ष बागायतदार आणि कांदा उत्पादकांना याच मोठा फटका बसला आहे. सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे काढायला आलेला कांदा खराब झाला आहे. नासलेला कांदा हा विकला जात नाही अशी परिस्थिती […]

ताज्याघडामोडी

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार, कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा

खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासन अतिशय गंभीर असून ‘पाहू, करु’ अशी भूमिका घेऊन चालढकल करणाऱ्या आणि विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न […]

ताज्याघडामोडी

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात ओमिक्रॉनचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती […]

ताज्याघडामोडी

विष्णुपद’ येथे भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी गजानन गुरव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोना कराव्यात

विष्णुपद’ येथे भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी                                                              – प्रांताधिकारी गजानन गुरव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोना कराव्यात                     पंढरपूर, दि. 02 :-  विठ्ठल-रुक्मिणी मंदीर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर सासरी निघालेल्या नवरीला रस्त्यातच प्रियकराने झाडली गोळी

एक अतिशय धक्कादायक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात पाठवणीनंतर सासरी जाणाऱ्या नवरीवर गोळी झाडण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी कारला ओव्हरटेक करत गाडी थांबवली, नवरदेवाला गाडीतून खाली उतरवलं आणि यानंतर नवरीच्या गळ्यावर गोळी झाडली. हल्लेखोरांनी नवरदेवाच्या भावाची सोन्याची साखळीही हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. ही घटना हरियाणाच्या रोहतक येथील असून जखमी नवरीला पीजीआय रोहतकच्या […]

ताज्याघडामोडी

डिसेंबरमध्ये १२ दिवस बंद राहतील बँका; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर आठवडाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही देखील डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कामांचे नियोजन केले असेल तर त्याआधी आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी नक्की जाणून घेतली पाहिजे. आरबीआयच्या यादीनुसार डिसेंबर महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डिसेंबरमध्ये बँका एकूण 16 दिवस बंद राहणार आहेत. यात 4 रविवार आणि […]

ताज्याघडामोडी

ग्राहक दैत्यो भव : ?

आफ्रिकेत कोरोना नव्या स्वरूपात अवतीर्ण झाला आहे आणि सारे भूमंडळ हादरले आहे.महाराष्ट्राने तर अगदी कठोर sop जारी केल्या आहेत,आणि केंद्र सरकारने त्यावर नाराजी देखील जाहीर केली आहे. हे भीतीचे वातावरण पाझरत पाझरत आता सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर आले आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून आपले कर्तव्य पार पाडले आहे.त्याचेच अनुकरण करत काल आपल्या पंढरपूर नगरपालिकेचे […]

ताज्याघडामोडी

महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, आनंदराज आंबेडकरांनी सरकारचे आवाहन धुडकावले

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कोणत्याही कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे. तसेच चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहनही सरकारने केलं आहे. मात्र, सरकारचं हे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी धुडकावून लावलं आहे. आंबेडकरी समाज हा मृत्यूला कधीही भ्यायलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच येत्या सोमवारी 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वृद्ध व्यक्तीची लाखोंची फसवणूक, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला अटक

एका वृद्ध व्यक्तीची साडे तीन लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका महिलेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिला ही मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असल्याचे समजते. या महिलेने एका 72 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 3लाख 80 हजार रुपये स्वत:च्या खात्यावर वळवले असल्याची तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली आहे. सदर महिलेने ती एका राष्ट्रीय बँकेत कामाला असल्याचे पीडित […]