ताज्याघडामोडी

SBI बँकेचे इंटरनेट बँकिंग, UPI सुविधा आज रात्रीपासून राहणार बंद

देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती जारी केली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना सावध केले आहे आणि त्यांच्या गरजेनुसार बँकेशी संबंधित कामे अगोदरच निकाली काढण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी जारी केलेल्या माहितीमध्ये बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा उद्या बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. SBI इंटरनेट […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक! स्पर्धा सुरू असतानाच क्रिकेटपटूच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

क्रिकेट स्पर्धा सुरू असताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यासह सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हल्ली टेनिस क्रिकेटचे अनेक सामने सोशल माध्यमांवर थेट प्रसारीत होत असल्याने या सामन्यांचे महत्व आणि प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र हे […]

ताज्याघडामोडी

लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांवर निर्बंध! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱयांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस घेणाऱयांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. अजित पवार म्हणाले, देशात आणि राज्यात मोठय़ा प्रमाणात लस शिल्लक आहे. […]

ताज्याघडामोडी

पुढील आठवड्यापासून डिसेंबरमध्ये ८ दिवस आणि जानेवारीत १२ दिवस विविध ठिकाणी बँका राहतील बंद

तुमचे बँकेत महत्त्वाचे काम असेल, जे घरबसल्या ऑनलाइन करता येत नसेल, तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. कारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बँकांना अधिक सुट्या असणार आहेत. यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम किंवा महत्त्वाचा व्यवहार असेल तर आठवड्यापूर्वीच निपटून काढा. या सुट्या वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहेत. मात्र, या कालावधीत ऑनलाइन सेवा सुरू राहतील. माहितीनुसार, […]

ताज्याघडामोडी

संजय राऊत यांच्याकडून अश्लील शेरेबाजी; मुंबई पोलिसात तक्रार दाखल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात तसेच स्त्रीयांविरोधात अश्लील शेरेबाजी केल्यामुळे त्यांच्याविरोधात मुंबई भाजप महिला मोर्चेतर्फे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते तसेच महिलांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

69 ऊस कामगारांची सुटका, अमानूष वागणूक देत ठेवलं होतं ओलीस; महिलांसह लहान मुलांची सुटका

महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या कामगारांना ओलीस ठेवण्यात आलं. त्यांना ना पगार देण्यात आला, ना नीट जेवण दिलं गेलं. गुना पोलिसांनी तेथून 69 मजुरांची सुटका केली आहे. त्यात 15 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. सर्व कामगार सहारिया-आदिवासी समाजातील आहेत. शिवपुरी येथील एका व्यक्तीनं त्यांना काम मिळवून देण्याच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना मंत्र्याच्या भावाची भाजपा तालुका उपाध्यक्षाला दांडक्याने मारहाण

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचा भावाची दादागरी पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह का केलं म्हणत भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजू भुमरे यांचा मारहाण करतानाचा फोटो सुद्धा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भुमरे […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात साहेब करंडक 2021 भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला व पुरूष खुला गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे दि.15 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 रोजी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक स्टेशन रोड येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक […]

ताज्याघडामोडी

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी  सुविधा- तहसिलदार सुशिल बेल्हेकर

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी  सुविधा- तहसिलदार सुशिल बेल्हेकर

ताज्याघडामोडी

पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय,भाजप किसान मोर्चा आक्रमक. *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पंढरपुरात निदर्शने *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ कारवाई करा : दिपक चंदनशिवे

पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय,भाजप किसान मोर्चा आक्रमक. *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पंढरपुरात निदर्शने *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ कारवाई करा : दिपक चंदनशिवे पंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा बाबत आरपीआय, भाजप किसान मोर्चाच्या वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन दिपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. […]