ताज्याघडामोडी

तीन वर्षावरील मुलांना लवकरच मिळणार लस सिरम इन्स्टिट्यूटने सुरु केल्या हालचाली

ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच शाळा पुन्हा एकदा सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाचा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र हा प्रश्न लवकरच मिटण्याची शक्यता असून पुढील सहा महिन्यात तीन वर्षांवरील मुलांसाठी लस येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये तीन वर्ष आणि त्यावरील मुलासाठी कोरोना प्रतिबंधक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वेळेवर आली नाही म्हणून मोलकरणीला सँडलने मारले; अभिनेत्रीला अटक

अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे. मोलकरणीला कामावर येण्यास उशीर झाल्यामुळे अभिनेत्रीने अल्पवयीन मोलकरणीला सँडलने मारहाण केली. अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उशीरा कामावर येऊन वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीने या अल्पवयीन मुलीवर हल्ला केला. ही संशयित […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साखर कारखान्याच्या ठेकेदाराची गाडी अडवून मारहाण,रोख रक्कम पळवली

पंढपुर तालुक्यातील कोर्टी हद्दीत दिनांक 12/12/2021रोजी फिर्यादी अनिलकुमार निवृत्ती बोरूडे,मनोजकुमार रामकैलास गिरी,ब्रीजेश चौरासिया हे तीन इसम दुपारी तीन वाजनेच्या सुमारास आपल्या चारचाकी फोर्ड फिगो या कार मधून कोर्टी ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर गावचे हद्दीत रात्रौ8/30वा.चे सुमारस आले असता पाठीमागून एक लाल रंगाची चारचाकी इंडीका व्हिष्टा गाडी जोरात येऊन आमचे गाडीस गाडी आडवी लावून आम्हाला थांबवून तुम्ही आम्हाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विठ्ठल मंदिर परिसरात भाविक महिलेचे गंठण लंपास

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील महिलेचे १२ ग्राम वजनाचे मिनी गंठण चोरट्यानी अलगद लंपास केल्याची घटना रविवार दिनांक 12/12/2021 रोजी दुपारी तीन वाजनेच्या सुमारास संत नामदेव पायरी पिरसरात घडली आहे.भददिवसा गर्दीच्या वेळी सदर घटना घडल्यामुळे या परिसरात चर्चेचा विषय झाला होता.   या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रीय लोकअदालतीत 394 प्रकरणे निकाली 5 कोटी 99 लाख 133 रुपयांवर तडजोड

पंढरपूर दि. (12):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 394 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण    5 कोटी 99 लाख 10 हजार 133 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे […]

ताज्याघडामोडी

तहसीलदार डॉ. निलेश खटके यांना 25 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

तरुण तडफदार अधिकारी, पण सेवेत आल्यानंतर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात काही अधिकाऱ्यांना लाच घेण्याची चटक लागते. चंद्रपूरच्या भद्रावती तहसिल कार्यालयात कार्यरत असणाऱ्या तहसीलदार डॉ. निलेश खटके यांना 25 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडला आहे. लाल मातीच्या उत्खननाच्या परवानगीसाठी तहसीलदाराने 25 हजार रूपये मागितले. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या अर्जदाराने थेट लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. कार्यालयातील […]

ताज्याघडामोडी

वडिलांना पराभूत करून मुलगा झाला सरपंच

वडिलांविरुद्ध निवडणूक लढवून सरपंच होण्याचा मान एका मुलाला मिळाला आहे. बिहारच्या गोपालगंज येथील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच हा अभूतपूर्व सामना रंगलेला पाहायला मिळाला. गोपालगंजच्या माधोपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये संतोष कुमार हा उमेदवार सरपंच पदावर निवडून आला आहे. संतोष हा सध्याचे सरपंच विजय प्रसाद यांचा लहान मुलगा आहे. संतोष याच्या म्हणण्यानुसार, तो […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ओव्हरटेक केल्याच्या रागातून चाकूहल्ला, पोलिसांमुळे वाचला जीव

अगदी सिनेमांतील एखादा सीन वाटावा अशी घटना कल्याण पूर्वे येथे घडली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेमानेवली नाका ते चिंचपाडा रोडवर कर्तव्य बजावणाऱ्या 3 पोलिसांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत चाकू हल्ल्यातून दोघा जणांचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने हल्लेंखोरांच्या तावडीतून दोघांना वाचवलं आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव मयूर रामदास दराडे असे […]

ताज्याघडामोडी

शाळा सुरु होताच पोरांचे पराक्रम सुरु; विद्यार्थ्याने आपल्या २० मित्रांना पाजले विष

मागील दीड वर्षांचा कालावधी मध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची सवयच राहिलेली नाही त्यामुळे आता काही भागांमध्ये ऑफलाइन शिक्षण जरी सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची इच्छा कमी झाली आहे. त्यामुळे शाळेत न जाण्यासाठी युक्त्या-प्रयुक्त्या योजल्या जात आहेत याबाबत एक अतिरेकी घटना ओडिशात समोर आली आहे केवळ शाळेत जायला लागू नये आणि […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचं राजेशे टोपे यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाखांचं अर्थसहाय्य केलं होतं. गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिलं […]