नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबवण्यात येत आहे. तर आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे. बुधवारी रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या […]
ताज्याघडामोडी
पाव विकणारा निघाला वाहनचोर; 10 गुन्हे उघडकीस, 14 दुचाकी जप्त
पुणे – सराईत वाहनचोर व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहनचोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील मुख्य आरोपी पाव विक्रीचा व्यवसाय करतो. त्याआडून तो वाहनांची रेकी करुन त्या चोरायचा. फैज अरिफ अन्सारी (22, रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. ‘तीन व्यक्ती चोरीच्या मोटार सायकलवर फिरत असून ते शेवाळवाडी पेट्रोल […]
‘अत्यावश्यक औषधा’च्या नावाखाली गांजाची तस्करी, 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ; एनसीबीची कारवाई
मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या नावाखाली सेंद्रिय गांजाची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यात आला आहे.पर्दाफाश केला आहे. एनसीबीने बेलार्ड पिअर येथील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे कारवाई केली. एक कोटी रुपये किंमतीचा सेंद्रिय गांजा जप्त केला आहे. बॅलार्ड पियरच्या फॉरेन पोस्ट ऑफिस कार्यालयात एक पार्सल आले होते. त्या पार्सलमधून वास येत असल्याने तेथील कर्मचाऱ्याने त्याची माहिती एनसीबीला दिली. […]
डोंबे गल्ली परिसरात दोन मोटारसायकली पेटवून दिल्या,हजारोंचे नुकसान
गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व परिसरात मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असून सध्या शहरात याची चर्चा होत असतानाच शहरातील डोंबे गल्ली परिसरात असलेल्या कुंभार वाडा येथील रहिवाशी शिवाजी पांडुरंग वैरागकर यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांच्या मालकीची हिरो पॅशन प्रो हि मोटार सायकल व अण्णा गोपाळ दांडगे यांच्या मालकीची स्प्लेंडर प्लस हि मोटारसायकल मध्यरात्री १० […]
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाले 6 व्हेंटीलेटर
पंढरपूर (प्रतिनिधी) : युवासेना सोलापूर जिल्हा, पंढरपूर विभागाचे जिल्हा युवाधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी केलेल्या मागणीनुसार युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यासाठी 6 व्हेंटिलेटर बायपॅप मशिन्स मिळाल्या आहेत. या मशिन्स मिळवण्यासाठी युवासेना कोअर कमिटी सदस्य रुपेशजी कदम व युवासेना राज्य विस्तरक विपुल पिंगळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज पंढरपूर उपजिल्हा […]
मानाच्या १० पालख्यांना बसमधून वारीची परवानगी, देहू-आळंदीसाठी १०० वारकऱ्यांना परवानगी – अजित पवार
आषाढी वारी पालखीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या बैठकीत बरीच चर्चा झाली. आषाढी वारीसाठी आग्रही मागणी होती. यानंतर काल मंत्रिमंडळ बैठकीत सर्वमानाच्या १० पालखी सोहळ्यांना परवानगी द्यायचा निर्णय झाला आहे. परवानगीमध्ये साधाराण मागील वर्षी कोरोनाच्या संकटात वारकरी संप्रदायासह सर्व मान्यवरांना आवाहन केले होते. यावर्षी मानाच्या १० पालखी सोहळ्यांना आषाढी वारीच्या प्रस्थान करण्यासाठी परवानगी […]
‘आषाढी वारी पायी नको’, आळंदी ग्रामस्थांचा विरोध
पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याचं स्वरूप कसं असेल, याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. राज्यातील नऊ पालखी सोहळा प्रमुखांनी पायी वारीचा प्रस्ताव ठेवलाय. पण देवाच्या आळंदीतील ग्रामस्थांनी मात्र याला विरोध दर्शविला आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं नसेल तर एसटीतूनच हा सोहळा पंढरपूरला नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे. पहिल्या लाटेत दिल्लीच्या निजामुद्दीन […]
पंढरीत अट्टल दरोडेखोरासह मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद
पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं ३०७/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक २१/०५/२०२१ रोजी दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी मा. श्री. विकम कदम सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाणे […]
धक्कादायक! ‘तुझसे नाराज़ नहीं.’ गाणं म्हणत व्हिडीओ बनवून 16 वर्षीय मुलाने घेतला गळफास
गुजरातमधील वडोदरा येथे 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने ‘तुझसे नाराज़ नहीं जिंदगी हैरान हूं मैं’ गाणं म्हणत एक व्हिडीओ बनवला होता. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वडोदरा येथील सनफार्म रोड परिसरात घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे आई-वडिल मजूरी करतात. घटनेच्या दिवशी देखील […]
आधी वडिलांची केली करोना टेस्ट; मग गळा चिरुन केली हत्या
एका मद्यपी मुलाने आजारी वडिलांची करोना टेस्ट केल्यावर त्यांचा ब्लेडने गळा चिरुन खून केला. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली. मद्यपी मुलाने घरातील सदस्यांना दोन दिवस बेडरुममध्ये कोंडून ठेवत बाहेर खबर न देण्याची धमकी दिली होती. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी असतानाच खूनी मुलाला पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लोणी काळभोर येथे मेकॅनिकचे काम […]











