ताज्याघडामोडी

१९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या ‘स्मार्ट प्रोजेक्ट’ला गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामकाजास प्रारंभ केला. आज मंत्रालयात दाखल होताच एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सध्या सुरु असलेल्या तसेच मागील काही प्रकल्पांचा आढवा घेतला. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अॅग्री बिझनेस सोसायट्या निर्माण करुन १९ लाख शेतकऱ्यांना […]

ताज्याघडामोडी

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत आषाढी वारीनिमीत्त “पालखी व दिंडी सोहळा” उत्साहात संपन्न

मंगळवार, दि.०५.०७.२०२२ रोजी विठुरायांच्या गजरात तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाजांच्या नावाचा जयघोष करत, श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित संस्कार जपणारी व मुलांमध्ये संस्कार रुजविणारी तसेच अशी ओळख असणारी एकमेव प्रशाला म्हणजे कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला पंढरपूर येथे आज पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक श्री व सौ काटे आणि श्री […]

ताज्याघडामोडी

स्वतःला श्रद्धांजली वाहत प्रेमभंग झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रेमभंग झाला म्हणून एका प्रेमवीराने आधी मोबाईलवर प्रेमभंगाचा व्हिडिओ असणारा रील स्टेटसला ठेवलं, मग पुन्हा स्वतः च्या फोटोला श्रद्धांजली वाहून थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळवा या ठिकाणी एका शेतातल्या गोठ्यामध्ये सुशांत तोडके याने ही आत्महत्या केली आहे. घटनेबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहितीप्रमाणे, वाळवा येथील खेड रोडवर एका शेतामध्ये असणाऱ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरीत आलेल्या भाविकांचे बोलेरो चारचाकी लंपास दगडी पुलानजीक दर्शनासाठी गेल्यानंतर घडला प्रकार 

पंढरीची आषाढी वारी  म्हणजे भाविक भक्तांसाठी जणू आनंदाची पर्वणीच असते.आषाढ शुद्ध प्रतिपदेपासूनच शहरात भाविकांची वर्दळ वाढली असतानाच चोरटयांनी देखील आपली करामत दाखविण्यास सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल.    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भाविक रामकिसन कीडवे हे दिनांक २ जुलै रोजी सहकुटूंब विठ्ठल दर्शनासाठी पंढपुरात आले.१२ वाजनेच्या सुमारास त्यांनी चंद्रभागा तीरावरील दगडी पुलानजीक असलेल्या मोकळ्या […]

ताज्याघडामोडी

हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणुका लावा, मग पाहू, उद्धव ठाकरेंचं सरकारला ओपन चॅलेंज

आज एकनाथ शिंदे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जात होते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच शिंदे गटावर शिवसेना भवनात आसूड ओढत होते. “लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मध्यावधी लावावी, मग पाहू, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे […]

ताज्याघडामोडी

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत “कृषी दिन” उत्साहात साजरा”

पंढरपूर – शनिवार, दि.०२.०७.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला येथे विद्यार्थ्यांनी नाटकाव्दारे शेतक-यांची व्यथा मांडत ‘कृषी दिन’ मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात आला. हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त “कृषी सप्ताह साजरा” केला जातो याचे औचित्य साधून प्रशालेचे शिक्षक प्रा.सुनिल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली “शेतक-यांची व्यथा” हे नाटक सादर केले. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सांगलीत नऊ जणांनी केली नव्हती सामूहिक आत्महत्या.., तांत्रिक अब्बासने चहा दिला आणि एक एक करून झाला सर्वांचा मृत्यू

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली नसून तांत्रिक अब्बास मोहम्मद अली याने ही घटना घडवून आणली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिकाने कुटुंबातील सदस्यांना आळीपाळीने चहा दिला आणि सर्व नऊ जण एकामागून एक मरण पावले. सांगलीत कथित सामूहिक आत्महत्येचा हा खुलासा झाल्याने खळबळ […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजपने पहिल्यांदाच उघडले पत्ते

सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांना कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या सत्तानाट्यात भाजपची एण्ट्री झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली, या बैठकीनंतर मुनगंटीवार बाहेर आले आणि त्यांनी संवाद साधला. सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत अजूनही चर्चा झालेली […]

ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांनी जाहीर केली उमेदवारांची नावे

पहा श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांची गटनिहाय नावे   धाराशिव शुगरचे चेअरमन तथा डीव्हीपी समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलच्या माध्यमातून 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तुंगत गट – अभिजीत धनंजय पाटील, प्रविण विक्रम कोळेकर, करकंब गट – दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे, नवनाथ अंकुश नाईकनवरे, कालिदास शंकर साळुंखे, कासेगांव […]