ताज्याघडामोडी

माळी महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी प्रमोद बनसोडे यांची निवड

१९८२ साली स्थापन झालेल्या माळी महासंघाच्या सोलापूर जिल्ह्याच्या प्रसिद्धीप्रमुख पदी प्रमोद शिवाजी बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती माळी महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रंगनाथ नाळे यांनी दिली. महाराष्ट्रातील माळी समाजातील समस्या सोडविण्यासाठी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संपुर्ण महाराष्ट्रात माळी महासंघ कार्यरत असुन महासंघाच्या माध्यमातून माळी समाजाचा विकासात्मक दृष्टीकोनातून डोळ्यासमोर ठेवून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ४ लाख पॅकेजची नोकरी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांना हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ४ लाख पॅकेजची नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली. महाविद्यालयातील काजल दशरथ पवार आणि साक्षी राहूल उपलाप यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीत मुलाखत दिली होती. या मुलाखतीतून त्यांची निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ४ लाख […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची “प्रोफाउंड” कंपनीत निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण (तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्स), मूल्यांकन आणि कॅम्पस प्लेसमेंट सेवा देणारी “प्रोफाउंड” कंपनी असुन अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील राम नवनाथ नागणे, […]

ताज्याघडामोडी

ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना व उद्योजकतेला गती देणे’ या विषयावर स्वेरीत दि.४ व ५ नोव्हेंबर रोजी संमेलन

जागतिक पातळीवरील तज्ञ उपस्थित राहून करणार मार्गदर्शन  पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये येत्या  दि.४ व ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलंस, सोबस, बेंगलोर आणि व्हील्स ग्लोबल फौंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘अॅसलरेटींग रुरल इनोव्हेशन अँड सोशल एन्टरप्रेनरशिप (ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

विद्यार्थ्यांना मिळणार उच्च दर्जाचे मोफत प्रशिक्षण: प्राचार्य कैलाश करांडे यांची माहिती  पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात तृतीय वर्षातील विविध विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीकडून उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड संस्थेचा विस्तार खुप […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘स्कुटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘स्कुटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून सदर कंपनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी अजित रोडे यांच्या मालकीची आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी […]

ताज्याघडामोडी

बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी भावाची आत्महत्या

गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा एका 20 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, […]

ताज्याघडामोडी

मित्रांनी साजरा केला स्वर्गीय मित्राच्या वडिलांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा !

पंढरपुरात ग्रंथतुलेने गहिरवरले खेडकर दाम्पंत्य: चाळीस शाळांना देणार सव्वातीनशे पुस्तके पंढरपूर, दि. 30 (प्रतिनिधी)- आईवडीलांच्या सेवेत असलेल्या पुंडलिकांच्या भेटी पांडुरंग आले आणि त्याने टाकलेल्या विटेवर उभे राहून पंढरपूरवासी झाले. त्याच विट्ठलाच्या यात्रेतील गर्दीत आपले वृध्द आई-वडील सोडून जात असल्याच्या अनेक घटनांनी महाराष्ट्र दरवर्षी ढवळून निघतो. पण वर्क्तृत्व स्पर्धेतील राज्यभरातील मुलांनी पंढरपुरात येऊन आपल्या स्वर्गवासी मित्राच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रोहन देशमुखची ३ साॅफ्टवेअर कंपनी निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेले कुमार रोहन संपत देशमुख यांची ३ साॅफ्टवेअर कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अगदी माफक फी मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सेवा-सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. विशेषत: विद्यार्थ्यांचे […]

ताज्याघडामोडी

स्वेरी अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाची प्लेसमेंट मध्ये भरारी

आय. टी. व प्रशासकीय क्षेत्रात देखील अनेक विद्यार्थी यशस्वी   मॅकेनिकल इंजिनिअरिंग या विभागाच्या विद्यार्थ्यांना तब्बल ३२१ हुन अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत’,  अशी माहिती संस्थेचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.           गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट कडे विशेष […]