पंढरपूर :प्रतिनिधी पंढरपूर नगरपरिषदेने नुकतीच जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि ०९/०२/२०२१ ही निविदा ही निविदा म्हणजे बसलेले व्यवसाय मोडीत काढून खर्च करणाऱ्यावर अन्याय करणारी निविदा आहे. तरी ती निविदा रद्द करावी अन्यथा येत्या बुधवार दि17 फेब्रुवारीधरणे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा खोकिधरक यांनी दिला आहे. या काढण्यात आलेल्या निविदामध्ये पंढरपूर शहरातील सि. स. नं. ३६९२ […]
ताज्याघडामोडी
भीषण अपघात टेम्पो पलटून 16 जणांचा मृत्यू
जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा […]
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व डॉक्टर सेल यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले. या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्य वरील समस्यांबाबत एच बी तपासणी हिमोग्लोबिनची तपासणी हाडांचा ठिसूळपणा मणक्याचे आजार डोळे तपासणी आदींबाबत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत असल्याने महिलांना या आरोग्य शिबिराचा […]
विठ्ठल कारखान्यावर कै.भारत नाना भालके यांची जयंती साजरी
वेणुनगर: दि.१३- पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी चेअरमन आमदार कै.भारतनाना भालके यांची जयंती शनिवार दि.१३.०२.२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली. या प्रसंगी आमदार कै.भारतनाना भालके यांचे प्रतिमेचे विधीपुर्वक पुजन कारखान्याचे संचालक श्री विजयसिंह देशमुख यांचे शुभहस्ते करण्यात आले. आमदार कै.भारतनाना भालके यांना त्यांचे जयंतीनिमित्त आदरांजली […]
शेगाव दुमाला येथील अनुसुचित जमातीच्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्या कुटुंबासह घेणार चंद्रभागेत जलसमाधी!
पंढरपूर (प्रतिनिधी):- शेगाव दुमाला (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या अनुसुचित जमातीच्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मनोज कोरे या आपल्या कुटुंबासह चंद्रभागा नदीमध्ये जलसमाधी घेणार असल्याची माहिती त्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. शेगाव दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंचपदासाठीचे आरक्षण अनुसुचित जमाती महिला जागेसाठी राखीव झालेले आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या दावेदार सौ.कविता मनोज कोरे या एकमेव सदस्य […]
अखेर तो ”डॉन ?” तुरूंगातून बाहेर येणार
पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असली तरी या शहरात ”डॉन” आणि फोल्डमॅन ची कमतरता नाही असे म्हटले जाते.पुणे शहरात प्रचंड हवा असलेले नाव म्हणजे गजानन मारणे होय.नुकतेच मोक्का न्यायालयाने त्याची एका हत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केल्यानंतर मारणे आता तुरूंगातून बाहेर येणार आहे. अमोल बधे खून प्रकरणात निर्दोष झाल्यानंतर आता नीलेश घायवळ टोळीतील […]
बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करणारा ग्रामसेवक सापळ्यात फसला
ग्रामसेवकाला पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे बिल काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील ग्रामसेवक वैजनाथ चात्रे यांनी तक्रारदार यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिल काढण्यासाठी 2 हजाराची लाच मागितली व ती देताना लातूर येथील लाचलुचपत विभागाने गावच्या ग्रामपंचायतीमध्ये रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे निलंगा […]
ग्रामसभा घेण्यास राज्य सरकारची परवानगी
अंतर, नियम आणि कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा संमती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करावे लागणार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण, दरम्यानच्या काळात कोरोना विषाणुचा […]
अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
सन 2020-21 करिता शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज ऑनलाईन स्वरुपात दि. 01 ऑगस्ट, 2020 पासून स्वीकारण्यात येत असून, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील दि.12 डिसेंबर, 2020 पासून अर्जदार यांचे सोयीकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक आणि डॉ. […]
अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीची घोषणा
अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर कुलगुरू कार्याध्यक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस समितीच्या कार्याध्यक्षा असतील. तसेच या स्मारकामध्ये शिल्पकृती उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथील आणि […]