घरातील मुलीचा विवाह अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. घराला नवीन रंगरंगोटी करण्यात आली होती. घरात बस्ता, सोने, दागिने, रोख रक्कम व लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करुन ठेवल्या होत्या. मात्र आज सकाळी स्वयंपाक करत असताना घरगुती गॅसचा अचानक भडका उडाला आणि आगीत दोन्ही घरं जळून खाक झाली. धुळ्यात घडलेल्या या घटनेत […]
ताज्याघडामोडी
एक घर, दोन मृतदेह; एकाचा पूर्णपणे सांगाडा; बहिणीच्या सापळ्याला जेऊ घालायचा भाऊ; गूढ उकलेना
देशभरातून हैराण करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत असतात. अशा गोष्टी केवळ हैराणचं करत नाहीत, तर पोलीस आणि कायद्यासाठीही त्या गूढ ठरतात. असाच एक प्रकार जवळपास ८ वर्षांपूर्वी कोलकाता शहरातून समोर आला होता, ज्याने पोलिसही हैराण होते. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये रॉबिसन्स नावाचा एक पॉश एरिया आहे. इथे ७७ वर्षीय अरबिंदा डे आपल्या मुलांसोबत राहत […]
५ वर्षांची चिमुकली घराजवळ खेळत होती, काही कळण्याच्या आत हिंस्त्र प्राण्याने तिला ओढत नेले, घडला मोठा अनर्थ
चांदवड तालुक्यातील निमोण येथील ५ वर्षीय सेजल सोमनाथ जाधव ही सकाळी घरा जवळ खेळत असताना झाडाझुडुपांमधून आलेल्या हिंस्त्र प्राण्यांने सेजलला शेतात नेत ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे , या घटनेने संपूर्ण निमोण सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील निमोण शिवारात सोमनाथ जाधव हे […]
वाढदिवस ठरला मृत्यू दिवस; केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडली भयंकर घटना
एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.फुलंब्री तालुक्यातील जातेगावमधील ही घटना आहे. विकास शेजवळ असं मृत तरुणाचं नाव आहे. विकास याचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक आणण्यासाठी तो आपले भाऊजी सुरेश भालेराव यांच्यासोबत फुलंब्रीला गेला होता. मात्र घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात […]
येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता…
कायदे कितीही कठोर केले तरी महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. राज्यात दररोज कुठे ना कुठे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिसेंच्या घटना घडत असतात.नाही मिळालं, तर ओरबाडा, ओरबाडता नाही आलं तर संपवून टाका ही मानसिकताच या घटनांना कारणीभूत ठरतेय. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेने नांदेड हादरलंय. तरुणाकडून वारंवार होणाऱ्या […]
जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करुणा शर्मांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल; धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप
फेसबुक पोस्ट का केली म्हणून, एकाला त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शर्मा यांच्याविरोधात परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी देखील आपल्याला धमकी देण्यात आली असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात केली आहे. नेहमीच चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा सतत फेसबुकवर सक्रीय असतात. तसेच त्या वेगवेगळ्या पोस्ट देखील करत असतात. दरम्यान […]
जिओ ट्रू 5G चं जाळं विस्तारलं; देशभरातल्या आणखी 50 शहरांमध्ये आजपासून जिओची 5G सेवा सुरू!
50 शहरांमध्ये आज (24 जानेवारी 2023) या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आता जिओ 5G नेटवर्क गोवा, हरियाणा आणि पुदुच्चेरी या 3 नव्या राज्यांमध्ये पोहोचलं आहे.लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आज कोटामध्ये या सेवेचा शुभारंभ होणार आहे, तर हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्या हस्ते हरियाणा सर्कलमधल्या 5G नेटवर्क सेवेचं उद्घाटन होणार आहे. यापैकी बहुतांश शहरांमध्ये […]
भररस्त्यात चाकूने वार, महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण…
तामिळनाडूमधील वेल्लोर येथे पतीने भररस्त्यात पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेरियावरिगम परिसरात ही घटना घडली आहे.सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं नाव पुनीता असून ती एका बुटाच्या कारखान्यात काम करत होती. सोमवारी संध्याकाळी ती कामावरुन घरी परतत होती. त्याचवेळी तिचा […]
‘मुड ऑफ’च्या स्टेटस्नंतर रात्रीत बदलले स्टेटस्; दुसऱ्या दिवशी भावाला फोन केला अन्..
नेरी (ता. जामनेर) गावातील तरुणाने स्वत:लाच व्हॉट्सअॅप स्टेटसवर श्रद्धांजली वाहत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली.सदर घटना रविवारी दुपारी घडली. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नेरी बु. (ता.जामनेर) येथे ऋषीकेश हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास ऋषीकेशने व्हॉट्सअॅप स्टेटसवर मूड ऑफ […]