ताज्याघडामोडी

धोंडे जेवणासाठी वाट बघून पत्नी-सासू झोपी गेल्या, रात्री तो आला अन् सारं संपलं, दुसऱ्या दिवशी जावई सापडला पण…

आरोपी सागर सुरेश साबळे कात्रड येथील सासुरवाडीतच घरजावई म्हणून राहत होता. त्याने रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच पत्नी नूतन साबळे (वय २३) आणि सासू सुरेखा दिलीप दांगट (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून केला. त्यानंतर आपल्या लहान मुलीला नातेवाइकांकडे सोडून तो फरार झाला. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. तेव्हा […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक पॉलिटेक्निक चा विठाई ऑटो इंडस्ट्री बरोबर सामंजस्य करार

सांगोला (प्रतिनिधी) : मंगळवेढा तालुक्यात ऑटोमोबाईल क्षेत्रात अल्पावधी मध्ये लोकप्रिय झालेल्या विठाई ऑटो इंडस्ट्री या कंपनी बरोबर फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज  ने सामंजस्य करार केला असल्याची माहिती पॉलिटेक्निक चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.तन्मय ठोंबरे यांनी दिली. अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकण्यास मदत मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट ,एक्सपर्ट लेक्चर व ट्रेनिंग […]

ताज्याघडामोडी

अनेक संत व क्रांतिवीरांच्या योगदानामुळे भारताला गौरवशाली परंपरा लाभली-स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पंढरपूरः- ‘या देशामध्ये सामाजिक क्रांती १७ व्या शतकात झाली असली तरीही खऱ्या अर्थाने त्याचे बीज १३ व्या शतकात रोवले गेले. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या नंतर देखील संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांच्याकडून संपूर्ण विश्वाला बहुमोल शिकवण दिली गेली. त्यामुळे आज तुमच्यासारख्या विद्यार्थी-युवकांच्या माध्यमातून देशाची  गौरवशाली […]

ताज्याघडामोडी

पती उपाशी ठेवायचा, शिवीगाळ-मारहाण, खचलेल्या तिने टोकाचा निर्णय घेतला, दोन मुलांसह जग सोडलं

माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने छळाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे सोमवारी सायंकाळी घडली. रेशमा नितीन मुडे (वय २७), श्रावणी नितीन मुडे (वय ६) आणि सार्थक उर्फ निहाल नितीन मुडे (वय ४) अशी मृतकांची नावे आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी महिलेचा पती नितीन […]

ताज्याघडामोडी

शिवमंदिरात पहाटे कटर मशीनचा आवाज घुमला, तरुणानं स्वत:ची मान कापली; कारण समजताच सारेच सुन्न

ललितपूर जिल्ह्याच्या रघुनाथपुरा परिसरात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या पलटूराम कुशवाह यांचा ३० वर्षीय मुलगा दीपक मजुरी करुन कुटुंबाचं पोट भरतो. दीपकला दोन मुलं आहेत. दीपक भगवान शंकराचा भक्त असल्याचं पलटूराम यांनी सांगितलं. ‘दीपक दररोज भगवान शंकराची आराधना करत होता. तो सकाळ-संध्याकाळी शंकराची पूजा करायचा. माझी मान कापून भगवान शंकराला प्रसन्न करणार, असं तो गेल्या […]

ताज्याघडामोडी

कार भाड्याने घेत नाशिकला निघाले, वाटेत चालकाला संपवलं, मृतदेह नदीत फेकला

पालघर शहरातून गाडी भाड्याने घेऊन, गाडीच्या चालकाची हत्या करून गाडी घेऊन पोबारा केल्याचा खळबळ प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे. पालघर येथील व्यावसायिक महेश यांच्याकडून चार जणांनी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी नाशिकला जाण्यासाठी म्हणून चार दिवसांसाठी भाड्याने आर्टिगा गाडी घेतली. महेश यांचा विश्वासू चालक आसिफ घाची हा गाडीसोबत गेला होता. मात्र, त्याच्याशी मोबाइलवर संपर्क होत नसल्याने […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन

पंढरपूर कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सात दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली. पांडुरंग परिवाराच्यावतीने 17 ऑगस्ट ते 25 […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत एकलासपूर येथे सारथी च्या विविध योजनांचे चावडी वाचन

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या माहितीचे दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी च्या कार्यक्रमात चावडी वाचन करण्यात यावे असे आदेश सारथी कडून देण्यात आले होते. याच अनुषंगाने दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत एकलासपूर येथील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सारथीचे लाभार्थी संशोधक विद्यार्थी श्री. गणपत जालिंदर […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या सलमान बेदरेकर यांची “फुजी इलेक्ट्रिकल इंडिया” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेल्या सलमान बेदरेकर यांची “फुजी इलेक्ट्रिकल इंडिया” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली. “फुजी इलेक्ट्रिकल इंडिया” हि कंपनी पुणे येथे कार्यरत असुन […]

ताज्याघडामोडी

१२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा; पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य

भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना २७ जुलै रोजी घडली होती. जन्मदात्या बापानेच १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. संजय साहेबराव चव्हाण (४८) आणि कौशिक संजय चव्हाण (१२) अशी मयत पिता-पुत्राची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील […]