गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी जुळता जुळत नव्हतं नंतर एकाच गावात लागोपाठ झाली 2 लग्न; दोन्ही घरात भयंकर घडलं

एकाच गावातील दोन तरुण ज्यांचं लग्नाचं वय झालं होतं पण त्यांना लग्नासाठी मुलगी काही मिळत नव्हती. अखेर दोघांनाही मुली भेटल्या. लागोपाठ त्यांच्या लग्नाचा बार उडाला. सर्व गावात आनंद होता. पण सुहागरातला मात्र या दोन्ही घरात भयंकर घडलं. मध्य प्रदेशमधील लग्नाचं हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सागर जिल्ह्यातील समनापूरमध्ये राहणारा 29 वर्षीय कमलेश तिवारी यांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माणुसकीला काळीमा, ८ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आई पळाली

छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णालयात एका महिलेनं बाळासाठी औषध आणायला जाते, असं सांगून आपलं बाळ दुसऱ्या महिलेकडे सोपवलं. बराच वेळ झाला, परंतु बाळाची आई परतली नाही. त्यामुळे त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा ती पसार झाल्याचं लक्षात आलं. या संदर्भात पोलीस ठाण्यात आणि महिला बालकल्याण विभागात तक्रार देण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

स्वत:च्या खोट्या मृत्यूसाठी मित्रालाच संपवलं, 1 कोटी रुपयांसाठी दोस्तच बनला हैवान

सध्याच्या काळात पैसा मिळवण्यासाठी कोण काय करील, याचा काही नेम राहिलेला नाही. चेन्नईमध्ये तर झटपट पैसा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःची विमा पॉलिसी काढली, व स्वतःसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा खून केला. त्यानंतर एक कोटीच्या विमा रकमेवर दावाही केला. तमिळनाडूत चेन्नईतून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तिथे एका व्यक्तीने एक कोटी रुपयांच्या विमा रकमेवर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाइलचं व्यसन अन् मुलगा झाला ‘राक्षस’; आई-बापासह बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या!

तिहेरी हत्याकांडाने राजस्थानातीलनागौरमध्ये खळबळ उडाली आहे. पडुकलान इथं राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने रविवारी कुऱ्हाडीने वार करून आई, वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली. मोहित असं आरोपीचं नाव असून त्याला मोबाईल गेमचं व्यसन लागलं होतं, असं सागितलं जात आहे. मोहित दिवसातील तब्बल १५ ते १६ तास मोबाईलचा वापर करत असे. एखाद्या हिंसक ऑनलाइन गेमच्या […]

ताज्याघडामोडी

लोक Happy New Year म्हणत जल्लोष करत होते, पण त्या घरात 5 जणांसोबत घडलं भयानक

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सर्वत्र एकच जल्लोष सुरू होता. पण एका गावामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. एकाच कुटुंबीतील 5 जणांनी आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधर येथील डरौली खुर्द गावात ही घटना घडली आहे. मनमोहन सिंह असं मृतांचं नाव आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अंगणवाडी सेविकेचा नवरा आणि दिरावर गोळाबार; देशी कट्टा घेऊन पोहचली ठाण्यात

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उज्जैनमधून हत्येची एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने पती आणि दिरावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळीबार केला. यात नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दिराचाही काही वेळाने मृत्यू झाला. या प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही महिला हातात पिस्तूल घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. अतिरिक्त एसपी नितीश भार्गव यांनी […]

ताज्याघडामोडी

आज 1 जानेवारीपासून यूपीआयचे नियम बदलणार, जाणून घेऊयात नवीन नियम

1 जानेवारीपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) काही युनिफाइड इंटरफेस पेमेंट म्हणजे यूपीआय नियम ( UPI ) बदलण्यात येणार आहेत.भारतात यूपीआयचे युजर्स 40 कोटींच्या घरात असून, यूपीआयद्वारे 2023 या वर्षात 16 लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत.यामध्ये भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, ॲमेझॉन पे यांसारख्या ‘यूपीआय’ ॲपचा लोक वापर करतात. 1 जानेवारी 2024 पासून यूपीआयचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घरच्यांचा प्रेमाला विरोध; प्रेयसीचाही बोलण्यास नकार, रागात तरुण नको ते करुन बसला, कुटुंब हळहळलं

जालौनमध्ये प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नातेवाईक याला खून असल्याचे सांगत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याशिवाय पिस्तूल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीसोबत मोबाईलवर बोलत होती महिला, दिराने चाकूने गळा चिरून केली हत्या

महिला मोबाईलवर पतीसोबत बोलत असताना दिराने मागून येत चाकून गळा कापल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये घडली आहे. रविवारी घडलेल्या या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही कुटुंबात एका जमिनीवरून वाद सुरू होता. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला सध्या अटक केलेली नाही. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीची हत्या करून खुंटीला टांगलं, अल्पवयीन भावाचीही घेतली मदत, पत्नीची चलाखी अशी फसली!

मद्यपानाच्या व्यसनातून कौटुंबिक वाद होणं, मारहाण किंवा गंभीर गुन्हा घडणं, असे प्रकार सातत्यानं पाहायला मिळतात. अशा प्रकरणांमध्ये महिला बळी पडण्याचं प्रमाण लक्षणीय असतं. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यात पती मद्यपान करून मारहाण करत असल्याने त्याला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गाझियाबाद जिल्ह्यातल्या मुरादनगरमधल्या सुराना गावातल्या मोनू […]