सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुरतमधील अलठण परिसरात दोन चुलत भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोघांच्या गर्लफ्रेंड असलेल्या चुलत बहिणींनी आपले जीवन संपवले होते.सोमवारी सकाळी अलठण परिसरात त्यांनी एका झाडाला लटकून गळफास घेतला आहे. नरेंद्र वर्मा (वय १९) आणि पुष्पेंद्र वर्मा (वय १८)अशी मृत भावांची नावे आहेत. ज्या झाडाला […]
ताज्याघडामोडी
डोक्यात संशयाचं भूत; सासरच्या मंडळींनी हातपाय पकडले अन् पतीनं पत्नीला पाजलं उंदीर मारायचं औषध
पती-पत्नीतील किरकोळ वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला उंदीर मारायचे विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साक्षी हनुमंत गिरी (२२) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पती हनुमंत अंकुश गिरी, सासू सरस्वती अंकुश गिरी, […]
आई त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन खोलीत गेलेली; मुलाने तिथेच केली तिची हत्या
लातूरमधून एक अतिशय हादरवणारी घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने आपल्याच आईचा जीव घेतला. आई मुलाच्या खोलीत त्याच्यासाठी जेवणातं ताट घेऊन गेली होती. तेव्हाच मनोवस्था ठीक नसलेल्या या व्यक्तीने आईच्या डोक्यात काठीने वार केला. हा वार इतका जबर होता की महिला जमिनीवर कोसळली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात […]
पंढरपुर तालुक्यात अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई
पंढरपूर दि. (21):- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, तालुक्यातील इसबावी, आंबे तसेच चिंचोली भोसे या ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे जे.सी.बी, ट्रॅक्टर व डंपिग ट्रॉली व अवैध वाळू जप्त करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह […]
“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं”, SC च्या वकिलांनी केलं स्पष्ट; म्हणाले.
निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून येत्या नोव्हेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलीय. तसंच, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळू शकतं, असाही […]
‘उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील’, आमदार रवी राणा यांचा सर्वात मोठा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजप पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं आहे. असं असताना आता […]
पत्नीला गॅसवर ठेवलं अन्.. पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा
पती पत्नीतील वाद आपल्याला नवीन नाही. कुठल्याही कारणाने दोघांमध्ये मतभेद होत असतात. मात्र, कधीकधी हे वाद विकोपाला जातात. याचा परिणाम म्हणजे भयानक घटना घडतात. अमरावतीमधून अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने कौर्याची परिसीमा गाठत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जखमी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील […]
जेवण करतानाच कुऱ्हाडीने तोडली मान; मित्रानेच मित्राला संपवलं
राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून गुन्हेगारीच्या काही ना काही घटना समोर येत असतात. यात काहीवेळी किरकोळ कारणावरुन जवळच्या व्यक्तीचीच हत्या केल्याच्याही घटना ऐकायला मिळतात. सध्या वाशिममधूनही अशीच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. मानेवर कुऱ्हाडीने वार करत मित्रानेच आपल्या मित्राचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. नेहमी सोबत राहणाऱ्या एका मित्राने […]
वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण मैदानावर सराव करतानाच घडलं भयंकर, तरुणीचा मृत्यू
वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसांनंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संगमनेर शहरातील मनीषा दीपक कडणे (वय 25) असे मयत विवाहितेचे नाव असून गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात मैदानावर ही घटना घडली आहे. मनीषा या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मैदानावर सरावासाठी आल्या होत्या. […]
मृत्यूपूर्वी तडफडताना पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांचं कांड; गळ्यात ठोकला खिळा, घटनेने खळबळ
एखाद्याला तडफडून मरताना बघून त्याचा आसुरी आनंद घेणाऱ्यांविषयी तुम्ही कधी ऐकलंय का? एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने खून केला असेल तर त्यामागे त्यांचा हेतू असतो. त्याचंही समर्थन करता येत नाहीच; पण फक्त आनंद घेण्यासाठी एका निष्पाप अनोळखी ड्रायव्हरचा खून शाळकरी मुलांनी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिहार राज्यातील मधुबनी […]