कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण देशभरात पोहोचले असतानाच आता बंगळुरूमध्ये एका शीख धर्मिय विद्यार्थिनीला कॉलेज प्रशासनाने तुर्बान अर्थात पगडी उतरवण्यास सांगितले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने भगवी शाल, हिजाब किंवा धार्मिक प्रतिके कॅम्पसमध्ये घालू शकतात, मात्र वर्गांमध्ये नाही असे म्हटल्यानंतर कॉलेज प्रशासनाने शीख विद्यार्थिनींना पगडी उतरवण्यास सांगितले.यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. माऊंट कॉर्मेल पियू कॉलेजमध्ये […]
ताज्याघडामोडी
भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार, धमकी देऊन पैसेही उकळले
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भोंदूबाबाने भावाच्या मदतीने एका महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीला जादूटोणा झाल्याचा सांगत सलग दोन वर्षांहून अधिक काळ भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर […]
10 लाखांच्या खंडणीसाठी 17 वर्षीय मुलाची हत्या, आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पैशांसाठी एका 17 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या बंगावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला पकडलं असून त्याच्याकडून खळबळजनक माहिती समोर आली आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बंगावातील 17 वर्षीय चेतन खोब्रागडे या मुलाची हत्या झाली. […]
१८ हजार पगार, ४ आलिशान घरं, २९ एकर जमीन, बँकेत लाखो रुपये
आर्थिक गुन्हे शाखेच्या उज्जैनमधील पथकानं देवास जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी सकाळपासून कारवाई सुरू झाली. या कारवाईदरम्यान कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला. कन्नौदजवळील डोकाकुई गुडबेल गावात असलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या संचालकाच्या घरावर ईओडब्ल्यूच्या पथकानं धाड टाकली. प्राथमिक तपासाताच त्यांच्या हाती कोट्यवधींची संपत्ती लागली. विशेष म्हणजे व्यवस्थापकाचा पगार केवळ १८ हजार रुपये आहे. काळ्या […]
नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यानी दिला चोप
नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळावी म्हणून एका गरीब गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत व्यक्तीने या असाह्य महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याने संबंधित महिला चिडली. तीने या विरोधात मनसेच्या बाळसाहेब शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली. […]
नवाब मलिकांना धक्का; कोर्टाने सुनावली ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ही कोठडी सुनावली. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी ईडीने मलिक यांची तब्बल सात तास चौकशी केली. अडरवर्ल्डशी संबंध आणि […]
‘तपास यंत्रणेचा गैरवापर होतोय’ – शरद पवार
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीप्रकरणी तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ‘आम्हाला खात्री होती की आज न् उद्या हे घडेल. कारण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे याबद्दल भाष्य करण्याची गरज नाही,’ असेही […]
“सॉरी आई, मी बिघडलोय, मला नवीन घर घ्यायचं होतं पण…”; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ
देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. बीएचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. त्याने आत्महत्येआधी आपल्या बहिणीला मेसेज करून याबाबत माहिती दिली होती. तसेच सुसाईड नोटही लिहिली आहे. “सॉरी आई मी बिघडलो आहे, मला माफ कर, मला घरी […]
नगरसेवकाच्या अंत्यसंस्कारावेळी सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला
शिवसेना नगरसेवक आकाश पाटील (३२) यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रसाद व बाबू पाटील या भावांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना डाेंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उल्हासनगरमधील कैलास कॉलनी परिसरातील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांचे रात्री हृदयविकाराने […]
आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले
गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स बघून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहीत असतात. पण गुन्हे करून त्याचा उपयोग कथा लेखनासाठी करण्याचा प्रकार पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणलाय. या लेखकाने केलेले गुन्हेही साधेसुधे नसून गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी नातं जोडून देतो असं सांगत बड्या बड्यांना फसवत असल्याचं समोर आलंय. पुण्यातील […]











