ताज्याघडामोडी

किरीट सोमय्यांचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता

महाविकास आघाडी सरकारवर आरोपांचा धुरळा उडवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आता जबर धक्का बसला आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे […]

ताज्याघडामोडी

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! कमर्शियल LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती जारी केल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी विना सब्सिडीवाल्या 14 किलोग्रॅम सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नाही. तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइलने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 105 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर […]

ताज्याघडामोडी

शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य; वादानंतर राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जळगावात बोलताना म्हटलं आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे ऊर्जा स्त्रोत आहेत. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं माझ्या वाचनात आलं होतं. मात्र इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितली आहेत. या तथ्यांनुसार मी माहिती घेतो आणि त्यानंतर पुढे काय करायचं तो निर्णय घेतो,’ अशी प्रतिक्रिया जळगावात […]

ताज्याघडामोडी

संभाजीराजे यांनी उपोषण सोडलं, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, सरकारकडून मागण्या मान्य!

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे मागील तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. आज अखेरीस राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्या आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी लहान मुलाच्या हाताने ज्युस पिऊन उपोषण सोडले आहे. संभाजीराजे आपल्यासाठी उपोषण करून लढा दिला हे पाहून उपस्थितीत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषणाला […]

ताज्याघडामोडी

10-15 वर्षे जुन्या कार मालकांना दिलासा, NOC जारी करण्यासह सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

दिल्ली परिवहन विभागाने 10 ते 15 वर्षे जुन्या गाड्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिल्ली परिवहन विभागाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला (NGT – नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल) प्रतिबंधित क्षेत्रे वगळता सर्व राज्यांसाठी नोंदणीकृत 10-15 वर्षे जुन्या डिझेल वाहनांसाठी ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांचाही समावेश करण्यात […]

ताज्याघडामोडी

शरद पवार राज्याच्या गुप्तचर यंत्रणेवर नाराज, होणार मोठे फेरबदल

महाराष्ट्र आघाडी सरकार राज्यात सर्वच विभागात मोठे फेरबदल करण्याच्या विचारात असून नोकरशाहीपासून मंत्रीमंडळापर्यंत हे बदल होतील असे संकेत मिळाले आहेत. महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार राज्याच्या गुप्तचर यंत्रणेवर नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक अटकेपूर्वी सीआरपीएफची मोठी मुव्हमेंट आली पण त्यांची किंचितही माहिती राज्यातील गुप्तचर यंत्रणेला कशी लागली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संतप्त शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय

शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगलीच्या कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अभिनेत्रीकडून वेश्याव्यवसाय, दोन दलालांना अटक; तीन महिलांची सुटका

छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीकडून काही दलाल पिंपरी-चिंचवड शहरात वेश्याव्यवसाय करून घेत होते. या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. 23) ताथवडे येथील एका लॉजवर करण्यात आली.जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (48, रा. वाघोली, मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महावितरण अधिकार्‍याच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडला साप

इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) चक्क साप सोडला. वीजप्रश्नी राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनात हा भाग असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी झालेल्या आंदोलकांवर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आंदोलन सुरू […]

ताज्याघडामोडी

आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

काल रात्री उस्मानाबाद येथील गणेशनगर येथे राहणाऱ्या हणमंत चंद्रकांत अकोसकर या एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी विषारी औषध घेवून आपला शेवट केला. कोर्टाने पुढील तारीख दिल्याने नैराश्यातून काल रात्री विषारी औषध घेवून हणमंत अकोसकर यांनी आपले जीवन संपवले. ही बातमी समजताच संपावरील कर्मचारी एकत्र आले. मयत हणमंत अकोसकर यांचा मृतदेह उस्मानाबाद आगारात आणून ठेवला आहे. न्याय […]