ताज्याघडामोडी

ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर 

ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर  सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली घोषणा  राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2019-20 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना बुधवारी मंत्रालय येथे घोषित करण्यात आला. कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या पुरस्काराची घोषणा […]

ताज्याघडामोडी

धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ   आर्थिक दृष्टया गरीब रुग्णांना दिलासा मिळणार  मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता […]

ताज्याघडामोडी

मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू नोंदीबाबत दावे व हरकती दि. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत स्वीकारणार    राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नाव नोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप किंवा त्यामध्ये दुरूस्ती वा सुधारणा करावयाच्या असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन […]

ताज्याघडामोडी

उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार   राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी उद्या दि. 26 नोव्हेंबर, 2020 रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. त्या अनुषंगाने उद्या होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले […]

ताज्याघडामोडी

फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटनेप्रकरणी विधानभवनात आवाज उठवा!- गणेश अंकुशराव

फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटनेप्रकरणी विधानभवनात आवाज उठवा!- गणेश अंकुशराव पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटना घडून दीड महिना उलटून गेला तरी या दुर्घटनेस जबाबदार असलेले अद्याप उजळ माथ्याने फिरत आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, दुर्घटनेतील मयतांच्या वारसांनाही अद्याप न्याय मिळाला नाही… आत्ता तुम्हीच यात लक्ष घालुन याबद्दल विधानभवनात आवाज उठवा आणि आमच्या समाजबांधवांना […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्यावर कै.यशवंतरावजी चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

श्री विठ्ठल कारखान्यावर कै.यशवंतरावजी चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त अभिवादन वेणुनगर, दि.२५- वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व धुरंधर राष्ट्रीय नेते भारताचे माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांच्या ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपुर्वक पुजा एम.एस.सी.बँक स्थायी तपासणी अधिकारी श्री एस.एम. पाटील,यांच्या शुभहस्ते व व्हाईस चेअरमन श्री लक्ष्मण नामदेव […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची सिंटेल कंपनीत निवड

स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची सिंटेल कंपनीत निवड     पंढरपूरः- ‘सिंटेल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      ‘सिंटेल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने […]

ताज्याघडामोडी

अ.भा.महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर! ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पुण्यात वितरण; चंद्रशेखर जाधव यांची माहिती

अ.भा.महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर! ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पुण्यात वितरण; चंद्रशेखर जाधव यांची माहिती  पंढरपूर -आ.भा.महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली ता. पंढरपूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या समता गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील महात्मा फुले वाडा, […]

ताज्याघडामोडी

पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मतदार माझ्याच नावाला पसंती देतील:- डॉ निलकंठ खंदारे

पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मतदार माझ्याच नावाला पसंती देतील:- डॉ निलकंठ खंदारे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगत होत आली असताना पदविधारांमध्ये मोठया प्रमाणात वैचारिक मंथन होत असून सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून माझ्याच नावाला जिल्ह्यात सर्वाधिक पसंती मिळेल असे मत पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केले. डॉ खंदारे […]

ताज्याघडामोडी

विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मवीर स्व.औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती साजरी

विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मवीर स्व.औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती साजरी । पंढरपूर, प्रतिनिधी पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, धवलक्रांतीचे जनक, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तसेच विठ्ठल हॉस्पिटलचे संस्थापक स्व.औदुंबर आण्णा पाटील यांची 97 वी जयंती विठ्ठल हॉस्पिटल येथे संपन्न झाली. प्रारंभी कर्मवीर स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील (देगावकर) […]