ताज्याघडामोडी

सहा ऑगस्ट आंदोलनाच्या नियोजनासाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची बैठक संपन्न

सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने 6 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष सुभाषराव माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथील मुख्याध्यापक भवन मध्ये बैठक संपन्न झाली .सदर बैठकीमध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे […]

ताज्याघडामोडी

एमबीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.        बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन […]

ताज्याघडामोडी

कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे आ आवताडे यांच्या मागणीवर कृष्णा-खोरे महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद

प्रतिनिधी- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर मागणी करत असताना आमदार आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या आर्या आराध्ये यांची २ कंपनीत निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील आर्या अमर आराध्ये हिची दोन नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी आर्या अमर आराध्ये हिने वरली […]

ताज्याघडामोडी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस पंढरपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिली माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संकल्पनेतून ” अजित वनराई ” या माध्यमातून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील पटवर्धनकुरोली, भाळवणी, गादेगांव, चळे या प्रमुख […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर – आ समाधान आवताडे

मंगळवेढा (प्रतिनिधी)- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील खराब रस्त्यांसाठीच्या कामासाठी एकूण ५६ कोटी रुपये एवढ्या निधीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे खराब झालेले रस्ते दर्जोन्नती होऊन दळणवळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. मंजूर झालेले रस्ते आणि मिळालेला निधी पुढीलप्रमाणे – मंगळवेढा ते […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज  कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील  मेकॅनिकल इंजिनिअरींग या विभागाच्या वतीने  आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) अर्थात परिणाम-आधारित शिक्षण २०२४ मध्ये गुणवत्ता हमीसाठी ‘औद्योगिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावर एक आठवड्याचा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला.        स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ जून २०२४ ते दि.२४ जून २०२४ दरम्यान ‘अध्यापन आणि शिक्षण प्रक्रियेत […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या विजय ताकभाते यांची ‘फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ५.४६ लाखांचे पॅकेज

पंढरपूरः ‘फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन  इंजिनिअरिंग या  विभागातील विजय दीपक ताकभाते यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      पुणे येथील ‘फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या अक्षय नागणे यांची ३ कंपनी निवड

पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले आधंळगाव (ता. मंगळवेढा) येथील अक्षय सुनिल नागणे यांची ३ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे यांनी दिली. कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण […]

ताज्याघडामोडी

पंढरीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मातोश्री स्व.गंगुबाई शिंदे यांच्या नावे अन्नछत्र,दोन दिवस भाविकांना अन्नदान उद्योजक राजू खरे यांचे वतीने राबविण्यात आला विधायक उपक्रम

पंढरपूर /प्रतिनिधी मोहोळ विधानसभा मतदार संघांचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ आषाढी वारीतील भाविकांना मोफत अन्नछत्र उघडले होते . याचे उदघाटन शिवसेनेचे मुख्य पक्षप्रतोद आ. भरतशेठ गोगावले यांचे हस्ते करण्यात आले. आषाढी एकादशी दिवशी दिवसभर मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी […]