ताज्याघडामोडी

पंढरपूरच्या लॉकडाऊनला हॉटेल असोसिएशन संघटनेचा तीव्र विरोध

 कोरोना महामारीमुळे आधीच हॉटेल व्यवसायिक अडचणीत आलेले असून अद्याप ही ते त्यामधून सावरलेले नाहीत. गेल्या दीड वर्षापासून सतत लॉकडाऊनचा त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता पंढरपूर शहर हे आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार यात्रांवर जगणारे व अर्थकारण चालणारे शहर आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यातच श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मंदिर बंद असल्यामुळे या […]

ताज्याघडामोडी

माकडीनही गरज गळ्याला गळ्याला आले कि पिल्लाला बुडवते,आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू

राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तिन्ही पक्षाचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या तिघांमध्ये अनेक वेळा काही मुद्यांवरून मतभेद होताना दिसून येतात. यामध्ये शिवसेना व कॉंग्रेसमध्ये अनेक वेळा अनेक मुद्यांवरून वाद झाल्याचे बघायला मिळाले आहे. मात्र यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले आहे. माकडीनही गरज पडली की पिल्लाला बुडवते, आम्हीही राष्ट्रवादीला […]

ताज्याघडामोडी

युवा नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा” चे बक्षीस वितरण*

ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख असणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३८व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. कोरोनामुळं मागील दोन वर्षांपासून मुलांना खुलं व्यासपीठ न मिळाल्याने वक्तृत्व स्पर्धेत ६०पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यातील २२ स्पर्धकांनी यश प्राप्त केले. त्याचा यथोचित सन्मान धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या […]

ताज्याघडामोडी

रोख पैसे देऊन खर्च करणाऱ्यांनो सावधान! 10 व्यवहार केल्यानंतर आयकर विभाग नोटीस पाठवणार

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असे असूनही काही लोक आपल्या सवयी सोडत नाहीत आणि प्रत्येक छोट्या -मोठ्या कामासाठी रोख रक्कम वापरतात. ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. याशिवाय एटीएममधून पैसे काढण्याचे नियमही कडक करण्यात आलेत, जेणेकरून रोख रकमेचे व्यवहार कमी होतील. जर तुम्ही रोख रक्कम जास्त वापरत […]

ताज्याघडामोडी

अखेर ‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली

सोलापूर शहर आणि परिसर वगळता सोलापूर जिल्ह्याच्या उर्वरित भागात कृषी आधारित उधोग अथवा साखर कारखानदारी हेच मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे उद्योग म्हणून ओळखले जातात.या व्यतिरिक्त रोजगार देणारे जे काही उधोग आहेत ते एक तर खाजगी आहेत अथवा अल्प मनुष्यबळाची गरज असलेले आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व तालुका पातळीवर गरीब घरातील मुलगा शिकला आणि त्याची […]

ताज्याघडामोडी

लग्नाचे फोटोशूट डॉक्टरच्या जिवावर बेतले, करंट लागून नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. या दरम्यान नववधू आणि नवरदेव फोटोशूट नक्कीच करताना दिसतात. परंतु लग्नामध्ये फोटोशूट करणे एकाच्या जिवावर बेतले. करंट लागल्याने नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्षणात आनंदाचे वातावरण दु:खात बदलले. ‘द मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलच्या एका शहरामध्ये ही घटना घडली आहे. येथे एका डेनिस रिकार्डो फारिया गुरगेल नावाच्या डॉक्टरचे लग्न […]

ताज्याघडामोडी

ग्रामीण भागातील मुलींना मिळणार कौशल्य प्रशिक्षण राज्य मंत्री देसाई यांची आढावा बैठकीत सूचना

ग्रामीण भागातील मुलींना मिळणार कौशल्य प्रशिक्षण राज्य मंत्री देसाई यांची आढावा बैठकीत सूचना पंढरपूर, दि. ८: ग्रामीण भागातील मुलींतील कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण द्यावे. या प्रशिक्षणामध्ये मुलींचा समावेश 30 टक्के राहील याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृह अकलूज येथे गृह (ग्रामीण), वित्त, […]

ताज्याघडामोडी

अन्यथा अधिकाऱ्यांना डांबून ठेऊ – अतुल खूपसे – पाटिल शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या जिल्हा परिषदला धडा शिकवू

….अन्यथा अधिकाऱ्यांना डांबून ठेऊ – अतुल खूपसे – पाटिल शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या जिल्हा परिषदला धडा शिकवू प्रतिनिधी शेलगाव ते वांगी – ०२ या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वांगी – ०२ जवळील अनेक गावांच्या समोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी तसेच लघु उद्योजकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची अत्यंत […]

ताज्याघडामोडी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांच्या ३ कामांना मंजुरी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पंढरपूर तालुक्यातील करकंब भोसे ते व्होळे या ११ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभाली साठी ५ कोटी ९१ लाख तर करकंब ते घोटी या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ३३ लाख आणि ओझेवाडी ते शंकरगाव या साडेचार किमी रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून या कामांसाठी […]

ताज्याघडामोडी

पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या चर्चेने पंढरपूरकर धास्तावले

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच व मुंबई सारख्या महानगरात रात्री १० वाजेपर्यत सर्वच व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असतानाच,पुणे शहरात व्यापारी वर्ग प्रशासनाचे आदेश झुगारून रात्री ७ पर्यत दुकाने उघडी ठेवण्यावर ठाम रहात आंदोलन करीत असतानाच पंढरपूर शहरातील दुकानदार छोटे मोठे व्यवसायिक मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचार बंदीच्या चर्चेने मात्र धास्तावले असल्याचे […]