गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलिसांच्या रखवालीतून कैद्याचे पलायन; पोलीस उपनिरीक्षकासह पाच जण निलंबीत

अभिवचन रजा (तातडीची रजा) कालावधीत कैद्याने पोलिसांच्या रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी पुण्यातील कोर्ट कंपनीच्या पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. खात्याअंतर्गत केलेल्या प्राथमिक विभागीय चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधिताविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निबांळकर, पोलिस हवालदार बाळु रामचंद्र मुरकुटे, शरद नाथा मोकाते, महावीर लक्ष्मण सामसे, […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेसकडून शिवसेना कमकुवत केली जात आहे 

मुंबई: ईडीचा सिसेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! मनोरुग्ण मुलाकडून आई-वडिलांना अमानुष मारहाण; आईचा मृत्यू तर वडील कोमात

बीड : मनोरुग्ण असणाऱ्या एका मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दैव म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते. दरम्यान, या अमानुष मारहाणीनंतर अखेर वृद्ध आईने प्राण सोडला. तर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईतून 21 वर्षीय तरुणाला 10 पिस्तुलसह अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने शस्त्राचा साठा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आवक ही आता यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड भागात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 7 चे […]

ताज्याघडामोडी

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही भारतीय स्टेट बँक चे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. तुमचे पॅन कार्ड 10 दिवसानंतर काम करणे बंद होईल. सोबतच बचत खात्यावर वाईट परिणाम होईल. एसबीआयने SBI आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केले आहे. बँकेने सावध केले आहे की, 30 जूनच्या पूर्वी ग्राहकांनी आपले PAN […]

ताज्याघडामोडी

पायी वारीवरुन गोपिचंद पडळकर आक्रमक; सरकारने विरोध केला तरी वारी होणार

पंढरपूर : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य […]

ताज्याघडामोडी

खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस धान्यचे किट व वृृृक्ष वाटुन साजरा..

खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस धान्यचे किट व वृृृक्ष वाटुन साजरा… आज देशाचे नेते राहुलजी गांधी यांचा ५१वा वाढदिवस सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेस कडुन धान्याचे किट वाटुन साजरा करण्यात आला.  यावेळी सोलापूर जिल्हा युवक काॅंग्रेसचे निरीक्षक नगरसेवक गणेश जगताप व रुक्मिणी परीवाराचे नेते सुनंजय दादा पवार यांच्या हस्ते गरजुंना धन्याचे किटचे वाटप करून साजरा करण्यात आला. […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन पंढरपुरात मोठ्या उत्साहाने साजरा

पंढरपूर शहर तालुका शिवसेना युवासेना व शिवसेना प्रणित विविध विभागाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील योग भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.तर नगरपालिका आरोग्य कर्मचारी संतोष साळवे आणि धर्मा पाटोळे यांचाही  प्रतिकात्मक सत्कार करण्यात आला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त गरजू महिलांना मोफत […]

ताज्याघडामोडी

शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागण्यांवर तात्काळ कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागण्यांवर तात्काळ कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

ताज्याघडामोडी

कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त  पंढरपूर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्यावतीने 101 वृक्षांचे मोफत वाटप

कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त  पंढरपूर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्यावतीने 101 वृक्षांचे मोफत वाटप पंढरपूर- अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, सोलापूर जिल्हा प्रभारी गणेश जगताप यांच्या आदेशाने  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले […]