ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अंतर्गत उद्योजक सत्र संपन्न

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘अॅक्सलरेशन अँड इंक्यूबेशन: विद्यार्थी आणि विद्याशाखांसाठी संधी– सुरवातीच्या टप्प्यातील उद्योजक’ या विषयावर एकदिवसीय ‘उद्योजकता विकासपर  सत्र’ संपन्न झाले.    […]

ताज्याघडामोडी

शिक्षकाने दारू पिऊन वर्गातच केली लघुशंका

जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल शाळेतील शिक्षकाने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करणे सोडून शाळेला सुटी झाल्याचे सांगितले व मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोप घेऊन तेथेच लघुशंका केली आहे. त्याची ही अवस्था बघण्याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला […]

ताज्याघडामोडी

मुंबईत ६ जणांना उडवणार

मुंबई पोलिसांना आलेल्या धमकीमुळे खळबळ मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून या धमकीची माहिती देण्यात आली. मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या माधुरी गायकवाड ची “सीआरआयएफ” कंपनीत निवड

“सीआरआयएफ” हाय मार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा. लिमिटेड हि भारतातील आर बी आय मान्यताप्राप्त क्रेडिट ब्युरो आहे. हि कंपनी कृषी आणि ग्रामिण, एमएसएमई, व्यवसायिक आणि मायक्रोफायनान्स सेवा देत आहे. २००५ मध्ये स्थापन झालेल्या “सीआरआयएफ” कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील कुमारी माधुरी मोहन गायकवाड राहणार कडलास (ता. सांगोला) हिची “सीआरआयएफ” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी

चोरीचे ५० मोबाईल हस्तगत,२ चोरटे ताब्यात पंढरपूर शहर पोलीस पोलिसांनी प्रशंसनीय कामगिरी केली असून, दोन आरोपींसह त्यांच्याकडून ५० चोरीतील मोबाईल हस्तगत केले आहेत.पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्या असल्याची तक्रार एका नागिरकाने दिली असता तपास करत असताना, सदर मोबाईल सांगोल्यातील एक नागरिक वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदर व्यक्तीस  ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरच्या एमआयडीसीसाठी आ.आवताडे पुन्हा सक्रिय

उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेत दिले पत्र गेली अनेक वर्षे पंढरपूर तालुक्यातील राजकीय व व्यावसायिकदृष्ट्या कळीचा मुद्दा म्हणून गाजणाऱ्या एम. आय. डी. सी या औद्योगिक हब चे साकार होणे ही काळाजी असल्याचे प्रतिपादन पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. पंढरपूर तालुक्यातील अर्थिक व रोजगार बाबींना व्यापक रूप देण्यासाठी […]

ताज्याघडामोडी

विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणारा ताब्यात, पोलीस चौकशी सुरू

3 ऑगस्टला विनायक मेटे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पुण्याच्या दिशेने येत असताना एक गाडी पाठलाग करत होती, असं हा कार्यकता या क्लिपमध्ये म्हणत आहे, त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. रांजणाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणाव पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष विनायक मेटे यांचं 14 […]

ताज्याघडामोडी

बायको-पोरीसमोर निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्याची चापट, नवऱ्याने रेल्वेखाली दिला जीव

तुमच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात या, असे म्हणून एका नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलवले. मात्र निर्भया पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी चापट मारल्यानंतर संबंधित व्यक्तीने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी शहरात घडली आहे. राजेश लहाने असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयताची मुलगी धनेश्वरी लहाने हिने नवा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “पायबायथ्री” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी ( ता पंढरपूर) येथील एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन “पायबायथ्री (πby३) कन्सल्टिंग सर्विसेस प्रा. लिमिटेड” या कंपनीत मध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.     “पायबायथ्री” (πby३) हि कंपनी पुणे शहरात कार्यरत असून, या कंपनीचे मुंबईत […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ‘स्व.श्रध्येय सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त’ कर्मयोगी स्मृती महोत्सवाला उत्साहात सुरवात

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये मंगळवार, दि.१६.०८.२०२२ रोजी श्रध्येय.कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून कर्मयोगी स्मृती महोत्सवाला या वर्षी सुरुवात झाली. आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत कर्मयोगी हि संस्था नेहमीची आपली वेगळी छाप पंढरी मध्ये टाकताना आढळते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता कर्मयोगी विद्यानिकेतन हि […]