ताज्याघडामोडी

स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून केली आत्महत्या

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महेश राजाराम तवंडे (वय ३२, ओम नमः सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी नैराश्यातून […]

ताज्याघडामोडी

पोलीसभरतीची तयारी करणाऱ्या दोन युवकांचे बसच्या पत्र्याने कटले हात

मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलीसभरतीची तयारी करणाऱ्या दोन युवकांचे हात कापल्या गेल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार, मलकापूर आगाराची बस (क्र.एम.एच.40 एन 9121)बस पिंपळगाव देवी जात होती. दरम्यान या बसच्या बाजूचा पत्रा बाहेर निघालेला होता. दरम्यान पिंपळगाव देवी रोडवर सकाळी मॉर्निग वॉक करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या हाताला या भरधाव बसचा पत्रा लागल्याने […]

ताज्याघडामोडी

दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट सुरू झाली, लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा मृत्यू

मालाड येथे लिफ्ट दुर्घटनेत शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. जिनल फर्नांडिस असे तिचे नाव आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. जिनल या वसई येथे राहत होत्या.तीन महिन्यांपासून त्या मालाड येथील एका शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत आल्या. दुपारी त्या सहाव्या मजल्यावर शिकवण्यासाठी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उपाध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल; अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे कार्यकारिणीवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने 1 उपाध्यक्ष, 6 राष्ट्रीय सरचिटणीस 5 राष्ट्रीय सचिव, 6 प्रवत्ते, 12 कार्यकारिणी सदस्य, 21 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांचे प्रदेशाध्यक्ष, 9 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्याध्यापकाकडे मागितली लाच, ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच पतीला रंगेहाथ पकडले

गडचिरोली जिल्ह्यातील एका सरपंचाला 9 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 48 हजारांची लाच घेणाऱ्या चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती आणि एक सदस्य महिलेचा पती अशा सहा जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. काय संपूर्ण प्रकरण – शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या […]

ताज्याघडामोडी

विवाहितेची सहा महिन्याच्या चिमुकलीसह विहिरीत उडी, पोहता येत असल्याने स्वत: वाचली, पण चिमुकलीचा जीव गेला

करवीर तालुक्यातील वडणगे गावामध्ये विवाहितेने पोटच्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीजवळ असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने तिला वाचवण्यात यश आले. पण सहा महिन्याच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. तनुजा चव्हाण असे त्या चिमुकलीचे नाव असून तिची आई मोनिका चव्हाणला वाचवण्यात यश आले. या विवाहित महिलेने कोणत्या कारणावरून हे कृत्य केले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लसीसाठी पैसे घेणारी पशुसंवर्धन विभागाची महिला कर्मचारी अखेर निलंबित

जनावरांना लस देण्यासाठी नागरिकांकडून पैसे आकारणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला. मेळघाटातील पिपादरी व रुईफाटा या गावी हा गैरप्रकार घडत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरुन प्रशासनाने ही कार्यवाही केली. सविता नागोराव खनखने या पशुधन पर्यवेक्षक यांनी आठ पशुपालकांकडून प्रत्येकी शंभर […]

ताज्याघडामोडी

hdfc बँकेच्या लिलावात स्वस्तात वाहने मिळवून देण्याचे आमिष,७६ लाखांची फसवणूक

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दाखल   पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या एका इसमास ओळखीचा गैरफायदा घेत एचडीएफसी बँकेच्या लिलावात स्वस्तात वाहने मिळवून देण्याचे आमिष दाखवत २०१६ पासून आतापर्यंत वेळेवेळी रोख व बँकेद्वारे २७ लाख रुपये देऊनही वाहनांची डिलिव्हरी देण्यास नकार दिल्याने व उलट पोलीस केस करण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने पंढरपुरातील दोघांविरोधात पंढरपूर शहर […]

ताज्याघडामोडी

एक हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त

नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये करण्यात येत होती भेसळ  नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये अशुद्ध पाणी मिसळून  सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सहा जणांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे नियंत्रण पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या पथकांनी धारावीतील झोपडपट्टीमध्ये छापा टाकून तब्बल एक हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा हस्तगत केला. एका लिटरमध्ये पाणी मिसळून दुप्पट करून हे भेसळखोर दुधाची विक्री करीत असल्याचे समोर […]

ताज्याघडामोडी

उच्चशिक्षित पतीचा पॉर्न व्हीडिओ दाखवून पत्नीवर अत्याचार

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार  सव्वीस वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा छळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. काळे कपडे घातल्याने तुला मुल होणार नाही, अनैसर्गिक कृत्य करणे, विरोध केल्यास मारहाण करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती प्रतीक शरद गिरमे (वय ३०), सासरे शरद कृष्णाजी गिरमे (वय ७१), […]