दिल्लीतील नरेला भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात येथे आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीची बलात्कारानंतर हत्या झाल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. खरे तर, शुक्रवारी पोलिसांना आठ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी मुलीला शोधण्यासाठी आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही तपासले, ज्या फुटेजमध्ये मुलगी एका पुरुषासोबत दिसत आहे. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी […]
ताज्याघडामोडी
रिक्षाचालकावर ब्लेडने वार करुन तिघा प्रवाशांनी लुबाडले
प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी रिक्षाचालकाला धमकावून त्याच्यावर ब्लेडने वार करुन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिघांपैकी कुमार राम कांबळे (वय २१, रा.आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याला अटक केली आहे. याबाबत रिक्षाचालक अजयकुमार मुन्नालाल सरोज (वय २५, रा. कात्रज) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १५८/२२) दिली आहे. ही घटना मार्केटयार्डमधील बैलबाजारात गुरुवारी रात्री दहा […]
ग्रामपंचायत सदस्याची हत्या; १७ जणांवर गुन्हा
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई येथे बुधवार सकाळी ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद झाला. या वादाची कुरापत काढून सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्राॅसिटीसह खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोरखनाथ सीताराम घनघाव ( वय ४९, रा. चनई ) असे त्या मयत ग्राम पंचायत सदस्याचे […]
स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज्’ या कंपनीत निवड
पंढरपूरः‘एचसीएल टेक्नॉलॉजीज्’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील काजल खराडे, अक्षदा देशपांडे, पल्लवी हेबळे, वैष्णवी गंगेकर व जयदीप जाधव या पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज्’ या नामांकित कंपनीच्या निवड […]
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यावरून वाद, अल्पवयीन मुलीने केली तरुणाची हत्या
सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपले फॉलोअर्स वाढवण्याच्या वादावरून एका अल्पवयीन मुलीने एका तरुणाची हत्या केली आहे. या घटनेत तरुणीसह तिचा भाऊ आणि दोन मित्रही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तिच्यासह तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. त्यातील एक साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. मृत तरुणाचं नाव साहिल असं असून […]
उच्चशिक्षित तरुणीला लाखोंचा गंडा ; सायबर गुन्हेगारांकडून उच्चशिक्षित लोकं टार्गेट
पुण्यात एका तरुणीला सायबर गुन्हेगाराकडून तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा घातला आहे. यावरून नागपूरच्या 23 वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, असून त्यानुसार डायना स्पेन्सर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या दादर नगर हवेली येथे नोकरीला असून त्या पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अॅमेझॉनची […]
स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची ‘फेचफॉर्म मोबाईल सोल्युशन्स प्रा.लि.’ कंपनीत निवड
प्लेसमेंट मध्ये स्वेरीची गरुडझेप पंढरपूरः ‘फेचफॉर्म मोबाईल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रभाकर आदम कमलापुरे, सृष्टी श्रीनिवास बडवे व विवेक महेश निकते या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी […]
पंढरपूर सिंहगडच्या ८ विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या ८ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “एक्सेंचर” कंपनीत कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करून जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध […]
आवाज देऊनही चालकानं गाडी थांबवली नाही, घाबरलेल्या 3 मुलींनी धावत्या जीपमधून मारली उडी
मागच्या काही दिवसांत सोशल माध्यमांमधून मुलं पळवणारी टोळी, अपहरण करणाऱ्या टोळ्यांबाबत अफवा पसरलेल्या होत्या. याच अफवांच्या भीतीतून काही घटना आता घडताना दिसत आहेत. परभणीच्या बोरीमध्ये पीकअप चालकानं गावाच्या वेशीवर पीक अप न थांबवल्यानं तीन मुलींनी धावत्या जीपमधून उडी मारल्याची घटना घडली आहे. यात तिनही मुली जखमी झाल्या आहेत. त्यापैकी 2 जणींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला […]
फॅबटेक पॉलीटेक्नीक मध्ये रात्र अभ्यासिकेस प्रारंभ
सांगोला – सांगोला शहरातील फॅबटेक पॉलीटेक्नीक मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आलेली असून या अभ्यासिकेत पन्नास हुन अधिक विद्यार्थी लाभ घेत असल्याची माहिती प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. अनिल वाघमोडे यांनी दिली.सदर अभ्यासिका फक्त मुलांसाठी दररोज सायं ६ ते १० या वेळेत सुरु असून हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला शहरात राहणारे फॅबटेकचे विद्यार्थी […]











