ताज्याघडामोडी

परिचारक पुन्हा पक्षासाठी ‘त्याग’ करण्याच्या तयारीत !

२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज दाखल  करण्यास सुरुवात झाली असून १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून भगीरथ भालके हेच उमेदवार असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या आकस्मात निधनामुळे लागलेल्या या पोटनिवडणुकीत भालके सर्मथकांना स्व.आमदार भारत भालके यांनी थेट संर्पक आणि सहज उपलब्धता,जनतेच्या प्रश्नासाठी घेतलेली आक्रमक […]

ताज्याघडामोडी

५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकार 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत केंद्राने मराठा आरक्षणाला  थेट पाठिंबा दर्शवणारा दावा केला आहे. आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकण्यासाठी सर्वांत मोठी अडचण ठरणारी 50 टक्के  आरक्षण मर्यादाच योग्य नसल्याचा दावा मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. महाराष्ट्र राज्याने दिलेलं मराठा आरक्षण संविधानिक असल्याचं केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता […]

ताज्याघडामोडी

“मी देवेंद्र फडणवीसांच्या विचाराचा कट्टर कार्यकर्ता”

विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग झाली होती. मात्र राज्यात पक्षांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांकडे नेत्यांचा कल वाढला होता. मात्र माथाडी कामगारांचे नेते आणि शिवसेनेकडून लोकसभा लढविणारे नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. तसेच भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. माथाडी कामगारांच्या प्रश्नांनावर वेळोवेळी मागणी करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ दिला […]

ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विटरवर शेफाली वैद्या नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर करत किती खोटं बोलणार असे म्हटले होते. याच व्हिडिओवर वेदश्री नावाच्या ट्विटर वापरकर्त्या तरुणीने पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत जाधव आणि त्यांच्ये मित्र अजित […]

ताज्याघडामोडी

गजानन मारणे स्वत:ला रॉबीनहूड समजतो काय ?

गुंड गजा मारणे यास पौड पोलीस ठाण्याच्या मोकाच्या गुन्हयातून न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी मुक्त केले होते. तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यावर त्याने समर्थकांसह भव्य रॅली काढली होती. यामध्ये कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते, तसेच रॅलीचे व्हिडिओ व स्टेटस टाकत त्याच्या समर्थकांनी प्रसिध्दी दिली होती. गजा मारणेवर खुन, मारामारी, खंडणी आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून परस्परविरोधी […]

ताज्याघडामोडी

.. अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा

आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत  यांनी दिला आहे. नितीन राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.   […]

ताज्याघडामोडी

रुग्णांकडून पैसे लाटणारा डॉक्‍टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावरील उपचारासाठी मागितले पैसे तळेगाव दाभाडे – सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत संपूर्ण मोफत औषधोपचार केले जातात. मात्र रुग्णाच्या नातेवाईकाकडून नऊ हजार रुपयांची लाच घेताना डॉक्‍टर व खासगी व्यक्‍तीला रंगेहाथ पकडले. पवना हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि. 23) सायंकाळी 4 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. डॉ. […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्राकडून नवी नियमावली, 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू

मुंबई : जिल्हा स्तरावर निर्बंध लादण्याच्या केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. तर राज्यव्यापी लॉकडाऊन लावता येणार नाही, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी याबाबत नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. नवी नियमावलीनुसार जिल्हा, उपजिल्हा, शहर आणि प्रभाग स्तरावर निर्बंध लादले जाऊ शकतात असे सूचित केले आहे. ही नियमावली 30 एप्रिलपर्यंत लागू असेल, असे स्पष्ट […]

ताज्याघडामोडी

२००९ ला स्व.आ.भालकेंचा एकतर्फी विजय तर २०१४ आणि १९ ची विधानसभा लढत झाली होती अटीतटीची !

२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत पंढरपूर शहर व मतदार संघात समाविष्ट असलेल्या तालुक्यातील २२ गावातून पुन्हा मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे चुरशीने मतदान होणार का ? याची चर्चा होत असतानाच या पोटनिवडणुकीत स्व.भारत भालके यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती भगीरथ भालके याना मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास भालके समर्थक व्यक्त […]

ताज्याघडामोडी

सरकारने लाईट तोडलीय,आमची पिकं जळून चाललेत अन तुम्ही आम्हास त्रास देता !

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत चालल्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बध लादले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या पादचाऱ्याकडून तसेच वाहन चालकांकडून दंड वसुली केली जात आहे.पंढरपूर शहर व  शहराबाहेर अनेक महत्वाच्या रस्त्यावर वाहुतक शाखा व इतर पोलीस कर्मचारी थांबून विना मास्क असलेल्या नागिरकांवर कारवाई […]