केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांना अनेक सुविधा पुरवते. मोफत अन्नधान्यापासून घरापर्यंत अनेक गोष्टी मोदी सरकार जनतेला देत आहे.यासोबतच आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता सर्वसामान्यांना डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओची स्थिती सुधारण्यासाठी 2,539 […]
नागपूर: आमच्या आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी नकली दागिने देऊन मिरची व्यापाऱ्याला साडे चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना नागपूर एमआयडीसीतील जयताळा भागात घडली. मिरची व्यापारी सुभाष नत्थुजी वाघमारे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
तक्रारदाराच्या मुलाला दोन दिवस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत बसवून मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 10 लाखांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस कॉन्स्टेबलला जेरबंद करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयालगत या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विजय केरबा कारंडे (वय 50, रा. उचगाव) आणि किरण धोंडीराम गावडे (वय 37, रा. केदारनगर मोरेवाडी, दोघे ता. करवीर) […]