सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा 22 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सहकार शिरोमणी कारखान्याचे जेष्ठ् सभासद रेवणसिध्द् पुजारी, रा.विटे यांचे अध्यक्षतेखाली व वसंतदादा मेडिकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे व त्यांच्या सुविद्यपत्नी डॉ.सौ.जयश्रीताई शिनगारे या उभयतांच्या शुभहस्ते आज 11 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. संपन्न् झाला. यावेळी चेअरमन […]
ताज्याघडामोडी
Income Tax अधिकारी चक्रावले! ऑफिसच्या कपाटात सापडले 550 कोटी
एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी तिथला प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले, कारण कार्यालयात चक्क 550 कोटी सापडले. नेमका प्रकार काय? तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, आयकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर नुकतीच छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, […]
आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे- प्रांताधिकारी गजानन गुरव
आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे- प्रांताधिकारी गजानन गुरव पंढरपूर (दि.11):- नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी . तसेच संभाव्य पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या […]
शिवसेनेच्या मंत्र्याचे twitter अकाऊंट हॅक, परदेशी व्यक्तीचा झळकला फोटो!
शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्वीटर अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. गुलाबराव पाटील यांचे ट्विटरवर हे अधिकृत अकाऊंट आहे. याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ते नेहमी ट्विट करत असतात. हे अकाऊंट व्हेरीफाईड देखील आहे. मात्र, गेल्या काही […]
महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे संकट, कोळसा टंचाईमुळे महावितरणला वीज पुरवणारे 13 औष्णिक संच बंद
राज्यासह देशातील कोळसाटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. महावितरणला वीजपुरवठा करणाऱया औष्णिक वीज केंद्रांतील 3330 मेगावॅट क्षमतेचे जवळपास 13 वीज संच कोळशाअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यावर लोडशेडिंगचे संकट आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी विजेची मागणी जास्त असताना सकाळी आणि सायंकाळी 6 ते 10 या वेळेत विजेचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. […]
पंढरपूर नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी कॉग्रेसची विचार विनिमय बैठक
पक्षांतर्गत गटबाजीला मिळणार पूर्णविराम ? पंढरपूर नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसने बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी इसबावी येथील जिजाऊ मंगल कार्यालय येथे विचार विनिमय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळूंखे,जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गतवर्षी पुणे विभाग विधान परिषदेत धक्कादायक पराभव […]
मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपुरातील व्यापाऱ्यांचा बंदला विरोध
लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हत्यांचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख शहरांमधील व्यापाऱ्यांचा या बंदला विरोध आहे. व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई व्यापारी संघटनेने म्हटले की, “ते शेतकऱ्यांची दुर्दशा आणि वेदना समजून घेतात, त्यांना पाठिंबाही देतात, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतात. पण व्यापाऱ्यांना […]
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा 31 वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
श्रीपूर ता.माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 वर्षाचा 31 वा ऊस गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे चेअरमन जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते संकल्प यांत्रिकी अग्निकुंड होम प्रज्वलित करून बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. तसेच यावेळी सत्यनारायणाची महापूजा सपत्निक सौ.लक्ष्मीताई व आनंदराव रामदास आरकिले यांच्या शुभहस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत वाईस […]
युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न येत्या गळीत हंगामा करिता ६ लाख .५० हजार मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे ध्येय –उमेश परिचारक
युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न येत्या गळीत हंगामा करिता ६ लाख .५० हजार मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे ध्येय –उमेश परिचारक कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२१-२०२२ या आठव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ रविवार दि.१० रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान काेराेना संसर्गसाधीचा धाेका […]
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कामगारांना १२ टक्के पगार वाढ देणार… १५ दिवसाचा पगार व 08.33टक्के बोनस जाहीर
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कामगारांना १२ टक्के पगार वाढ देणार… १५ दिवसाचा पगार व 08.33टक्के बोनस जाहीर… विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 21 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार संजय मामा शिंदे यांचे हस्ते वजनकाटा पूजन, गव्हाण पूजन व उसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार […]











