ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे आणि मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या सूचनांचा आराखड्यात समावेश करा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत सूचना  सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. अक्कलकोट व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या आढावा […]

ताज्याघडामोडी

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून साहित्यसंस्कृती पुढे नेण्याचे काम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर ग्रंथोत्सव 2022 चे उद्घाटन राज्य शासनाच्या वतीने ग्रंथालय चळवळीला उभारी देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचा महत्त्वाचा निर्णय असून, त्या त्या जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान व साहित्यसंस्कृती पुढे नेण्याचे काम ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. साहित्यसंस्कृतीत सोलापूरचा वाटा मोठा असून, मराठी साहित्यात सोलापूरच्या संतांनी, साहित्यिकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास […]

ताज्याघडामोडी

मी तुमचे भविष्य सांगतो, तुमच्या घरी लक्ष्मी आलीय म्हणत वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

तुमच्या घरी लक्ष्मी आलीय. तुम्ही भाग्यशाली आहात. मी तुमचे भविष्य सांगतो. दुनियादारी चांगली नाही, तुम्ही तुमच्या गळ्यातील पोत काढून कागदाच्या पुडीत बांधून ठेव, असं सांगत दोन जणांनी हातचलाखी करत वृद्धेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबविल्याची घटना जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ताज्याघडामोडी

एकाच वेळी 2 भावांची एकत्र निघाली अंत्ययात्रा, अख्खं गाव रडलं

लहान भावाच्या मृत्यूनंतर घरी पोहोचलेल्या मोठ्या भावाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांत दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने घरातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही भावांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही दुर्दैवी घटना राजस्थानातील बाडमेरमध्ये घडली. बाडमेरच्या सिंधरी शहरातील होडू गावात दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होडू गावातील ‘सारणों […]

ताज्याघडामोडी

काम करुन दुपारी घरी आले, सोबत जेवण केलं अन् झोपले, मग उठलेच नाहीत…

पती-पत्नीने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना चिपळूणमध्ये घडली आहे. येथील अलोरे चेंबरी याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय सदा निकम (वय ३३ वर्षे) आणि सोनाली संजय निकम (वय २५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता. आज दुपारी […]

ताज्याघडामोडी

रस्ते सुरक्षा ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग- महेश रायबान

पंढरपूर सिंहगड मध्ये “रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त” मार्गदर्शन मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये रस्ता वाहतूक सप्ताह निमित्त मार्गदर्शन करणार आले. यावेळी सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील महेश रायबान बोलताना म्हणाले, वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करणे, अपघातास आळा घालणे, अपघातग्रस्तांना तातडीने […]

ताज्याघडामोडी

कुठे आहेस? लाडिक आवाजात पत्नीची विचारणा; उत्तर देताच पतीचा जीव गेला

हरयाणाच्या पलवलमध्ये एका डिलिव्हरी बॉयची गोळी झाडून हत्या करण्यात आली. घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी हत्या प्रकरणाचा काही तासांमध्येच उलगडा केला. तपासातून धक्कादायक सत्य उघडकीस आलं. डिलिव्हरी बॉयची हत्या त्याच्याच पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली होती. दोघांच्या विवाहबाह्य संबंधात पती अडथळा ठरत होता. […]

ताज्याघडामोडी

घरासमोरील ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर जात होता, आई वाचवायचा धावली अन्… अख्खं गाव सुन्न

शिराळा येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका मातेने आपला जीव गमावला आहे. शिराळा येथील तडवळे येथे घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरुन घसरुन रस्त्यावर खेळत असलेल्या दोन मुलांच्या अंगावर जात होता. मात्र, तेवढ्यात त्यांची आई त्यांना वाचवण्यासाठी धावून आली. मात्र, मुलांना वाचवण्यासाठी धावताना या आईचा पाय घसरला आणि ट्रक्टरला […]

ताज्याघडामोडी

चहा बनवतानाच मोठा अनर्थ घडला; पती-पत्नीसह 4 मुलांचा होरपळून मृत्यू

देशात दिवसेदिवस अनेक दुर्घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी स्फोट झाल्याच्या घटना समोर येत असतात. यातच आता एका कुटुंबासोबत सकाळच्या सुमारास एक भयानक घटना घडली. सकाळी चहा बनवत असताना या कुटुंबासोबत ही दुर्घटना घडली. हरियाणातील पानिपत येथून ही मोठी दुर्घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अधिकारी छतावरून दरवाजा […]

ताज्याघडामोडी

दोन मुलांच्या बापाचे चार मुलांच्या आईशी प्रेमसंबंध, प्रेमासाठी केली आत्महत्या

एका अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. दोन मुलांचा बाप आणि चार मुलांच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या बाडमेर येथे घडली आहे. बाडमेर जिल्ह्यातील आवटी गावातील ही घटना आहे. गावातील माधाराम याचे चार मुलांच्या आई असलेल्या मगीसोबत अवैध संबध होते. त्याबाबत माधारामच्या पत्नीला कळले होते. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. माधाराम […]