पंढरीतील होडी चालकांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप; होडी चालक मालक कल्याणकारी संघाचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या संकटामुळे गोरगरीबांचे व हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्यांचे जगणे मुश्किलीचे बनले आहे. या काळात गोरगरीबांना शासनाकडून भरीव आर्थिक सहकार्य मिळत नाही. परंतु कांही सामाजिक संघटनांचा मदतीचा हात सर्वसामान्यांना मिळताना आढळत आहे. अशाच प्रकारचे मोठे कार्य पंढरीतील होडी चालक मालक […]
ताज्याघडामोडी
अखेर नारायण चिंचोली येथील ‘ते’ बेकादेशीर भूखंड वाटप रद्द उपजिल्हाधीकारी पुनर्वसन यांनी दिले आदेश
अखेर नारायण चिंचोली येथील ‘ते’ बेकादेशीर भूखंड वाटप रद्द उपजिल्हाधीकारी पुनर्वसन यांनी दिले आदेश पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पुनर्वसन झालेल्या लोकांसाठी गावठाण वसलेले आहे. या ठिकाणी या ठिकाणी अनेक विस्थापित रहात असून तसेच काही जणांच्या खुल्या जागा आहेत.येथील खुल्या जागांवर तालुक्यातील काही दलालांचा डोळा होता.त्यांनी हे भूखंड […]
*आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण
आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आरोग्यसमिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्या तब्येती मधे सुधारणा होत आहे. ते आता लवकरच जनतेच्या आरोग्य सेवेस पुन्हा रुजु होणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासुन आमदार प्रशांतराव परिचारक, प्रांताधिकारी सचीन ढोले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली […]
”विठ्ठल”कारखान्यास ६० कोटी कर्जाबरोबरच आता साडेआठ कोटी रुपयांच्या व्याजासही शासनाकडून थकहमी
”विठ्ठल”कारखान्यास ६० कोटी कर्जाबरोबरच आता साडेआठ कोटी रुपयांच्या व्याजासही शासनाकडून थकहमी अडथळ्यांची शर्यत आता तरी संपणार ? विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा केंद्रबिदू असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास थकहमी देण्याचा निर्णय गतवर्षाअखेर राज्य शासनाने घेतला होता.राज्यातील विधासभेच्या निवडणुका आणि त्यापूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या फडणवीस सरकारची साखर कारखान्यांना थकहमी देण्याबाबतची दुट्टपी भूमिका या मुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु […]
धाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हाफ्ता २००रू ने जाहिर : चेअरमन अभिजीत पाटील
धाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हाफ्ता २००रू ने जाहिर :- चेअरमन अभिजीत पाटील उस्मानाबाद जिल्ह्य़ात नावलौकिक असलेल्या चोराखळी ता कळंब येथील धाराशिव साखर कारखाना युनीट १ या साखर कारखान्याने गेल्यावर्षी सन २०१९-२० गळीत हंगामात शेतकरी सभासदांनी दिलेल्या ऊसाला पहिला हफ्ता म्हणून २१००रू. दिला होता. तर दुसरा हाफ्ता पोळा सणासाठी २००रू देण्याचे चेअरमन अभिजीत पाटील […]
अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल – पालकमंत्री
अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन पंढरपूर, दि.16 : कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोविड हॉस्पिटल संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल असे, प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा […]
सचोटी आणि प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली- महादेव शिंदे
युटोपियन शुगर्स लि. येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न मंगळवेढा:- युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी येथे वार शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी स्वतंत्र भारताचा ७४ स्वातंत्र्यदिन दि.पंढरपूर अर्बन बँकेच्या मंगळवेढा येथील शाखा प्रमुख श्री.महादेव शिंदे सो.यांच्या शुभ-हस्ते कारखाना कार्यस्थळावर ठीक सकाळी ८.०० वा. ध्वजारोहण उत्साहात व शिस्त-प्रिय वातावरणात करण्यात आला. यावेळी सकाळपासून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती.कोरोंना च्या […]
जप्त वाळू साठ्याचा लिलाव
जप्त वाळू साठ्याचा लिलाव पंढरपूर – जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे 142 ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू साठा उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे 5 लाख एक 25 […]
महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी साकारली ‘कोविड लॉकआऊटनंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली
पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरासमोर पुस्तिकेचे प्रकाशन पुणे : भक्तांना मंदिरात असलेल्या त्यांच्या देवतांचे सुरक्षित व कोरोनाने संक्रमित न होता सगुण दर्शन घेता यावे, याकरीता कोविड लॉकआऊटनंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली ही पुस्तिका महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी एकत्रित येऊन साकारली आहे. सध्या मंदिरे बंद असल्याने पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरासमोर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांच्या हस्ते […]
प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन हायमास्ट दिव्याचे उद्घाटन
प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन हायमास्ट दिव्याचे उद्घाटन पंढरपूर शहरामध्ये दलित वस्ती योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 197 ब अण्णाभाऊ साठे नगर व्यास नारायण झोपडपट्टी येथे सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या प्रयत्नातून चार हायमास्ट दिव्या चे उद्घाटन करण्यात आले या प्रभागांमधील नागरिकांची नगरसेवकाकडे मागणी केली असता विक्रम […]