सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच मिळाली ३५ गावच्या सिंचन योजनेस मान्यता -नितीन नागणे पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावच्या उपसा सिंचन योजनेला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यामुळेच मान्यता मिळाली असून कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री असतानाच त्याला पुर्वी 1 कोटी रूपयांचा टोकन निधीही मिळालेला नव्हता त्यामुळे 35 गावच्या उपसा सिंचन योजनेला केवळ सुशिलकुमार शिंदे यांच्या मुळेच मान्यता मिळाली […]
ताज्याघडामोडी
गोसावी वाईन शेजारील बोळात पुन्हा एकदा अवैध विदेशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस
गोसावी वाईन शेजारील बोळात पुन्हा एकदा अवैध विदेशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस पंढरपूर शहर पोलिसांची चार दिवसातील दुसरी कारवाई उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्त पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक हॉटेल,रत्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे गाडे ही दारू पिण्याचे ठिकाणे बनली असून अशा ठिकाणी उघडयावर व वदर्ळच्या वेळी देखील बिनधास्तपणे मद्यप्राशन केली जात असल्याने तीर्थंक्षेत्र पंढरपुरची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसून येते. येथे येणारे […]
पोलीस कोठडीतील कामगारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
पोलीस कोठडीतील कामगारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आंदोलकांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांसह २४ व्यक्तिविरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून पंढरपूर तालुका पोलिसांनी या दाखल गुन्ह्यातील आरोपीना तातडीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली असतानाच मंगळवारी यातील काही आरोपी हे पोलीस लॉक अप मध्ये गजाआड […]
चेक बाऊन्सच्या खटल्यात अडकावून शिक्षा लावण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकारा विरोधात सह.निबंधक कार्यालयाची कारवाई
चेक बाऊन्सच्या खटल्यात अडकावून शिक्षा लावण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकारा विरोधात सह.निबंधक कार्यालयाची कारवाई पंढरपुरातील खाजगी सावकाराकडून अनेक चेक,कोरे स्टॅम्प जप्त १३८ च्या बोगस खटल्याविरोधात प्रथमच धाडसी कारवाई पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारांनी अव्वाच्या सव्वा व्याज आकारत व वेळेत व्याजाच्या अथवा मुदलाच्या रकमेची परतफेड न केल्यास त्यावर दिवसागणिक जबर दंड आकारण्याचा पंढरपूर पॅटर्न राबवत लाखोंची माया कमविली असून अशा खाजगी सावकारीचा धंदा करणाऱ्या […]
पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे उघड
पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे उघड महसूल प्रशासनाच्या कारवाईत २० ब्रास वाळू साठा जप्त,दोघांविरोधात गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील व्होळे,कौठाळी,चिंचोली भोसे येथे अहोरात्र अवैध वाळू उपसा होत असल्याची चर्चा होत असतानाच चिंचोली भोसे येथे नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमुळे महसूल प्रशासन अलर्ट झाले आहे.याचीच परिणीती म्हणून प्रांताधिकारी पंढरपूर यांनी दिलेल्या आदेशानुसार पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे कारवाई करण्यात आली आहे. व्होळे येथे […]
पंढरपूर गवळी समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर
पंढरपूर गवळी समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर गणेश औसेकर यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी संजय दहीहंडे यांची निवड पंढरपूरशहर व तालुका गवळी समाज नूतन कार्यकारिणीची बैठक येथील भजनदास नंद यशोदा मंदिर येथे महाराष्ट्र गवळी समाज संघटने जिल्हाध्यक्ष प्रसाद कलागते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गोपाळ नायकु, पंढरपूर अध्यक्ष म्हणून गणेश औसेकर तर सचिव म्हणून संजय दहीहंडे […]
शेखर भोसले,माउली हळणवर,काशीनाथ लवटे यांच्यासह २४ जणांविरोधात ‘विठ्ठल’चे व्हा.लक्ष्मण पवार यांची फिर्याद
शेखर भोसले,माउली हळणवर,काशीनाथ लवटे यांच्यासह २४ जणांविरोधात ‘विठ्ठल’चे व्हा.लक्ष्मण पवार यांची फिर्याद पगाराच्या पैशासाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा व डांबून ठेवल्याचा आरोप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार व संचालक विजयसिह देशमुख व दशरथ खळगे यांना कारखान्याच्या कामगारांचा थकीत पगार द्या अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी दिली व कारखान्याच्या कार्यालयात डांबून ठेवत कुलूप ठोकले अशा आशयाची […]
चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा
चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई प्रकरण दंडात्मक कारवाईसाठी महसूलकडे वर्ग होणार ? पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस येत असून तीनच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता व याबाबत पिकअप चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.मात्र त्याच वेळी […]
चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा
चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई प्रकरण दंडात्मक कारवाईसाठी महसूलकडे वर्ग होणार ? पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस येत असून तीनच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता व याबाबत पिकअप चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.मात्र त्याच वेळी […]
गोसावी वाईन शॉप शेजारी ‘ड्राय डे’ दिवशी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस
गोसावी वाईन शॉप शेजारी ‘ड्राय डे’ दिवशी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस पंढरपुर शहर पोलिसांची कारवाई वाईन शॉप,परमिटरूम मधून होणाऱ्या ठोक दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभाग कारवाई केव्हा करणार ? भूवैकुंठ पंढरी नगरीत दारूबंदी व्हावी यासाठी वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळी गेल्या तीस वर्षांपासून आग्रही होते.मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले.त्यानंतर काही राजकारणी मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला मात्र एकीकडे दारूबंदीची […]