Uncategorized

फॅबटेकच्या बाळकृष्ण आसबे या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनियरिंग  विभागातील बाळकृष्ण रावसाहेब आसबे या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या मल्टि नॅशनल कंपनी मध्ये  निवड झाली असून  ३.८  लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली… कॅपजेमिनी  हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेड ऑफिस पॅरिस […]

Uncategorized

हे संचालक मंडळ काळजीवाहू,”विठ्ठल”भाडेतत्वावर देण्यास विरोध,खाजगीकरणास विरोध करणार-युवराज पाटील

गेल्या तीन वर्षांपासून प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सातत्याने चर्चेत राहिला आहे. कारखान्याच्या वाटचालीत प्रथमच सन १९-२० चा गळीत हंगाम घेता आला नाही.त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती.पुढे राज्यात सत्तांतर झाले आणि कारखान्यास ६० कोटींची थकहमी देण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आला.हि थकहमी देताना कारखान्याची आर्थिक खस्ताहाल परिस्थिती पाहता अनेक अटी घालण्यात […]

Uncategorized

शेतकऱ्याची बॅंकेसमोरच विष प्राशन करून आत्महत्या

नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याला बँकेनं कर्ज वसुलीबाबत नोटीस पाठवली आहे. संबंधित नोटीस बजावल्यानंतर, आर्थिक संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांने बँकेसमोरच विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. बँकेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  केशव रामदास पवार असं आत्महत्या करणाऱ्या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते माहूर तालुक्यातील […]

Uncategorized

भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पोलिसात दमदाटीची तक्रार

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी  गेल्या ६ दिवसापासून संपाचे हत्यार उपसले आहे.या संपास भाजपने पाठींबा व्यक्त केला असून राज्यातील भाजपचे विविध नेते,पक्ष पदाधिकारी हे या संपात सक्रिय सहभागी होत आहेत.मुंबईत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व आ.सदाभाऊ खोत हे कामगारांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.मात्र याच वेळी महाविकास आघाडीकडून भाजपने या संपाचे राजकारण सुरु केले आहे असा आरोपही […]

Uncategorized

पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते अंकुश गाजरे यांच्या ‘सारिपाट’ कथासंग्रहाचे प्रकाशन

“अनवाणी” आत्मकथनाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारिपाट” या कथासंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.. पुणे येथील मांजरी येथे सन्मती बालनिकेतन येथे माईंच्या हस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न झाले.. “मी तुझ्या कथा नेहमी ऐकत असते, तू खूप काळजातून लिहितोस लेकरा, तुझं लिखाण काळीज चिरत जातं, गरिबांचं दुःखं लिही.. तुला काही […]

Uncategorized

राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत पण विलीनीकरण केल्यास सर्व प्रश्‍न मार्गी लागतील एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळत आहे आता महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे ती यापूर्वीच करण्याची गरज होती तसेच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचार्‍याचा दर्जा द्यावा हा प्रश्न मार्गी […]

Uncategorized

फॅबटेकच्या शहाजी इंगोले या विद्यार्थ्यांची टोयोटा या नामांकित कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मेकॅनिकल विभागातील शहाजी इंगोले या विद्यार्थ्यांची टोयोटा या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. किर्लोस्कर मोटर आणि टोयोटा यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने  सुरु होत असलेल्या या प्रोजेक्ट मध्ये इनोव्हा ,फॉरचुनर या फोर  व्हीलरचे  अस्सेसरी व सेवा […]

Uncategorized

शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र जेटगी तर जिल्हा संघटक पदी सुनिल पवार बिनविरोध निवड

माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर येथे शिक्षक सहकार संघटनेचे पुणे विभाग सरचिटणीस यांच्या सुचनेनुसार जिल्हा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांच्या नेतृत्वात व पुणे विभागीय सरचिटणीस दिपक परचंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जिल्हा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये शिक्षकांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक सहकार संघटना नेहमी प्रयत्नशील असल्याचे […]

Uncategorized

उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळावा 

बळीराजा शेतकरी संघटनेचे उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये मिळावेत या मागणीसाठी गेली चार दिवस कराड तहसीलपुढे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे… यावेळी केंद्रीयअध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, पेट्रोल डिझेल घरगुती गॅस व रासायनिक खताच्या किमती पाहता शेतकऱ्यांना उसाची एफआरपी प्लस सहाशे रुपये मिळणे अत्यंत गरजेचे आहे गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून कोरूनाच्या काळापासून शेतकरी हा पूर्णता […]

Uncategorized

रामोशी महासंघाचे दि.११ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात राज्यस्तरीय अधिवेशन

रामोशी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशनरामोशी महासंघाचे गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात राज्यस्तरीय अधिवेशन उद्या गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11वाजता, मुक्ताई रेवे गुर्जर निवास मेहुण. DVP कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे पुणे रोड पंढरपूर येथे संपन्न होणार असून या अधिवेशनास रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.कैलासराव भंडलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.सदर अधिवेशनाचे उदघाटन भटके विमुक्तांचे नेते आदरणीय प्रा. […]