Uncategorized

तावशी जि.प.प्रा.शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा

पंढरपूर तालुक्यातिल मौजे.तावशी येथिल जि.प.प्रा.शाळा I.S.O.नामांकित व जिल्हास्तरिय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त व डिजिटल आहे.सदर शाळेतिल सध्याचा शिक्षक स्टाफ गुनावत्तापुर्न शिक्षण देत असुन सदर शाळेला पाच शिक्षकांची गेल्या वर्षापर्यन्त नियुक्ति होती.परंतु चालू वर्षी एक शिक्षकाची जागा रिक्त झाली असुन सध्या त्या शिक्षकाचा भार या चार शिक्षकावर पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१९ शिक्षक निश्चिती नुसार शिक्षकाची […]

Uncategorized

६ लाख ६६ हजारांच्या फसवणूक प्रकरणी राज पाटील यांच्यासह तिघांविरोधात फिर्याद दाखल 

विवाह संस्थेमध्ये काम करून महिना १५ हजार रुपये मिळतील असे सांगत तसेच आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून ८० हजार रुपये मिळवून देतो,विजातीय विवाहासाठी ५० हजार मिळवून देतो आमची  महाराष्र्ट् शासन संचलित नवरी मिळे नव-याला या नावाने सदरची संस्था असून सदर संस्था मार्फत आंतरजातिय विवाह झालेल्ा नवरी व नव-याला शासन अनुदान देते व त्याकरिता तुम्ही काही सदस्यांना आपल्या […]

Uncategorized

टाकळी रोड जगदंबा नगर येथे घरफोडी 

        पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हद्दीतील जगदंबा नगर येथे घरमालक कुटूंबासह परगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी दरवाजाचे कडीकोयंडा कुलूप उचकटून सोन्याचांदीचे दागिने,चांदीच्या मूर्ती तसेच रोख रक्कम ५० हजार लंपास केली असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.या बाबत सोमनाथ देठे रा.लक्ष्मी टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली […]

Uncategorized

महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी माजी आमदाराची तुरुंगात रवानगी 

काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी माजी आमदार राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह वीज वितरण कार्यालयात गेले होते, तेथील लेखापाल विलास आकोट यांच्याशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आकोट यांनी दाखल केली होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी भादंवि 294, 352, 353, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.कानिष्ठ न्यायालयाने 2015 साली माजी आमदार […]

Uncategorized

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या

संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्यद्री अतिथीगृहात बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून राज्यात प्रलंबित असणाऱ्या केंद्र सरकार च्या योजना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार मध्ये प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न […]

Uncategorized

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल अंदाजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दुपारी मंत्रालयात एक पत्रकार परिषद घेऊन दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांची घोषणा केली.कोव्हिड संकटामुळे यावर्षी एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. सर्वांनाच घरूनच ऑनलाईन […]

Uncategorized

राज्यातील ३ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

 राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार  महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तब्बल ३ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. […]

Uncategorized

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेच्या नूतन ग्रा.प.सदस्यांचा होणार भव्य सत्कार 

नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात शिवसेनेने समविचारी आघाडी सोबत हातमिळवणी करीत अनेक गावातून शिवसैनिकांना मैदानात उतरवले होते.या निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले असून अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीच्या प्रक्रियेत शिवसेना निर्णायक भूमिका बजवणार आहे.महाराष्ट्रातील जनतेने  या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असून महाविकास आघाडी राज्यात एक नंबरवर राहिली आहे.पंढरपूर तालुक्यात शिवसेनेने भरघोस यश संपादन करीत आपला वाटा उचलला […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील टेंडर प्रक्रियेवरून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी

२ कोटी ८६ लाखांच्या एकत्रित टेंडर प्रक्रियेबाबत तक्रार करणार  जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंढरपूर सातत्याने विविध कारणाने वादग्रस्त चर्चेचा केंद्रबिंदू ठरले असून या विभागाच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील विविध गावाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा प्रक्रिया राबिवताना अनेकवेळा राजकीय दबावापोटी निर्णय घेतले जातात असा आरोप होत आला आहे.तर मर्जीतील लोकांना नियमबाह्य रित्या व अटीशर्थी मध्ये पळवाटा काढून कामे दिली जात असल्याच्या तक्रारी केल्या […]

Uncategorized

मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली आहे. आजच्या सुनावणीत घटनापीठाने कोणताही निर्णय दिला नसून पुढील सुनावणी ही 5 फेब्रुवारीला होणार आहे. 25 जानेवारी रोजी होणारी सुनावणी आजच सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे घेण्यात आली. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती […]