रॅपिड ॲटिजेन रॅपिड टेस्ट मोहिमेतंर्गत तीन हजार नागरिकांची तपासणी – प्रांताधिकारी सचिन ढोले पंढरपूर : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना केल्या आहेत. याच अतंर्गत दि.7 ऑगस्ट पासूण शहरी व ग्रामीण भागात रॅपिड ॲटिजेन टेस्ट मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमेतंर्गत पाचव्या दिवशी तीन हजार नागरिकांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यात आली असल्याची […]
Uncategorized
स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ! २०३ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण
स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ! २०२० च्या उन्हाळी परीक्षेत तब्बल २०३ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या २०२० च्या उन्हाळी परीक्षेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेजच्या एकूण २०३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा […]
अखेर चंद्रभागेवरील भराव दुरुस्तीस नगर पालिकेकडून सुरुवात, सभापती विक्रम शिरसट यांनी केला होता पाठपुरावा
अखेर चंद्रभागेवरील भराव दुरुस्तीस नगर पालिकेकडून सुरुवात सभापती विक्रम शिरसट यांनी केला होता पाठपुरावा पंढरपूर – शहरानजीक दगडी पुलाशेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या वरील बाजूकडील भराव वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्यास मोठा धोका उत्पन्न झाला होता.सदर भराव वाहून गेल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता जर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी […]
विनाअनुदानित शिक्षकांच्या मागन्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आक्रमक
विनाअनुदानित शिक्षकांच्या मागन्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आक्रमक पंढरपूर(प्रतिनिधी) विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यासाठी गजानन खैरे सर ह्यांनी औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय पायी चालत आमरण उपोषण चालू ठेवले आहे.अद्याप ही सरकार त्यांच्याकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे,13 सप्टेंबर 2019 शासन निर्णयानुसार 1628 शाळा 1 व 2 जुलै शाळा व सर्व अघोषित शाळा घोषित करून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे त्यांच्या […]
रॅपिड अँटीजन टेस्टचा करावा सदुपयोग :आरोग्य सभापती विवेक परदेशी
रॅपिड अँटीजन टेस्टचा करावा सदुपयोग :आरोग्य सभापती विवेक परदेशी पंढरपूरामध्ये लॉकडॉउन च्या काळामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत आहे. याचाच परिणाम आपणास कोरोना असणारे नागरिक कळत आहेत, समोर येत आहेत. त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे कोरोनाची साखळी शोधण्यास व थांबण्यात आपणास यश येइल. सदर नागरिकांना घरामध्ये व्यवस्था […]
कॉलेजची संस्कृती, शिक्षक वर्ग आणि महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा : स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे
फेसबुक लाईव्हद्वारे प्राचार्य डॉ.रोंगे सरांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले बहुमोल मार्गदर्शन! पंढरपूर- ‘दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना प्रमुख प्रश्न पडतो की पुढे कोणत्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, जेणेकरून उत्तम करिअर होईल. माझ्या मते कोणतेही शिक्षण उत्तमच आहे परंतु त्या शिक्षणासाठी प्रवेश घेताना करिअर आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या महाविद्यालयाची संस्कृती, शिक्षकवर्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच […]
धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप
धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप गेल्या साडेचार महिन्यापासून राज्यासह पंढरपूर शहर व तालुक्यात पोलीस प्रशासन अतिशय दक्षतेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्तव्य पार पाडत आहे.ऊन,पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना केळी,फराळ व पाणी बॉट्लचे वाटप करण्यात आले. […]
आज शिक्षक भरतीला एक वर्ष पूर्ण…गेल्या तीन वर्षात 12 हजार पदांची जाहिरात, 5800 शिक्षकांची नेमणूक
तीन वर्षात 12 हजार पैकी 5800 जणांना नेमणूक आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या नावाखाली 2017 अभियोग्यता परीक्षा घेऊन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भावी शिक्षकांना भरतीचे गाजर दाखवत नादी लावले.त्यांचे ते काम अद्यापही सुरूच असून पहिली यादी लावून तब्बल एक वर्ष झाले तरी पुढची यादी पण लागेना आणि यादीत निवडलेल्या मुंबई महापालिकेतील 252 जणांना अजूनही […]
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (एसो.) नई दिल्ली संघटनेने गंगाधर लक्ष्मण कोळी यांना राष्ट्रीय एकता, समता, बंधुता, शील, करुणा, कर्तव्य, निष्ठा, सामाजिक सुसंवाद, शैक्षणिक व सांस्कृतीक वारसा, प्रशासन प्रिय,सौम्यता,पीडित मानवाची सेवा,शोषित मानवाच्या बाजूने भक्कम पणे उभे राहून आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य २०१४ पासून मानवाधिकार संघटने मध्ये राहून करीत […]
आशा स्वयंसेवीकांना शासनाने भरीव अर्थिक मदत करावी – दिलीप धोत्रे
आशा स्वयंसेवीकांना शासनाने भरीव अर्थिक मदत करावी – दिलीप धोत्रे पंढरपूर(प्रतिनिधी):- कोरोनाच्या काळात समाजातील शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत पोहचून प्रत्येक नागरिकांचे थर्मलस्क्रिनिंग करण्याचे काम शासनाच्या अल्प मानधनावर आशा स्वयंसेवीका करीत आहेत.त्यामुळे शासनाने त्यांना भरीव अर्थिक मदत करावी असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले. 7 ऑगस्ट विणकर दिना निमित्त एस.बी.सी. संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष […]

