लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले होते. मात्र दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली.आता पुन्हा वीजबिले बसुलीसाठी वीज कनेक्शन कट करण्याच्या तयारीत महावितरण आहे.घरगुती लाईट बिल ऊर्जामंत्री आणि महावितरणने तोडून दाखवावे. त्यांना आमच्या परीने उत्तर देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी […]
Uncategorized
विद्यार्थिनींना निवासाकरिता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान
जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरिता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण या […]
स्वीकृतसाठी ”एका नावावर एकमत ” करताना सामाजिक सौहार्द मात्र धोक्यात
पंढरपूर शहर तालुक्याचे राजकारण हे गेल्या चाळीस वर्षांपासून दोन राजकीय गटात विभागले गेले असल्याचे दिसून येते.नेत्यांचा पक्ष तोच आपला पक्ष,नेत्यांच्या पक्षाची विचारधारा हीच आपली विचारधारा,अगदी गावपातळीवरील विषय असो अथवा देशपातळीवरील विषय आपल्या नेत्याने घेतलेली भूमिका हीच आपली भूमिका इतक्या प्रखर निष्ठेने या शहर तालुक्यात या दोन्ही गटाच्या नेत्यांच्या समर्थकांचा वावर असल्याचे दिसून येते.आणि जात,धर्म,नाते,सगेसोयरे हे याही पेक्षा आपली आपल्या नेत्यांवरील […]
महाराष्ट्रातील एका व्यापाऱ्याची हत्या
जळगाव, 17 जानेवारी : जळगावमधील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मूळ रहिवासी असलेले व अफ्रिकेतील जार्डिन मेबल या कंपनीचे मालक उद्योजक सर्वेश श्रीकांत मणियार यांचा खून करण्यात आला आहे. घरी परतत असताना तंजोम्बातो येथे 10 ते 12 सशस्त्र व्यक्तींनी प्राणघातक हल्ला करून खून केला.सहकाऱ्याने स्वत: ला मणियार यांच्या अंगावर झोकून देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
न.पा.स्वीकृत नगरसेवकपदासाठी विविध संख्याल्प समाजांच्या बैठकांचे सत्र सुरु !
समाजातील तरुणास संधी मिळावी हा आग्रह मात्र कायम २०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंढरपूर नगर पालिकेवर परिचारक समर्थक आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करीत सत्तेची सूत्रे पुन्हा हाती घेतली होती.हि निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत झाल्यामुळे पंढरपूर शहराचे जातीय समीकरण पाहता संख्येने अल्प असलेल्या परंतु संपूर्ण शहरात विखुरलेल्या विविध अल्पसंख्य जाती समूहाला प्रभाग पद्धतीत […]
वाखरी ग्रामपंचातीच्या निवडणूकीत ८० टक्के मतदान
पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत निवडणूक दि १५ जानेवारीला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असुन ४८१४ मतदारांपैकी ३८८७ मतदारांनी आपला हक्क बजावला. एकुण ८०.७४ टक्के मतदान झाले असून यामध्ये तरुणाईचा ऊत्साह दिसुन आला. वाढलेले तरुणाईचे मतदान कोणत्या गटाच्या पदरात पडणार हे निकालादिवशीच समजणार असुन शांततेत मतप्रक्रिया पार पाडण्यास दोन्ही गटाकडुन सहकार्य मिळाले. प्रभाग क्र ०१ मध्ये ६३९पैकी […]
सूरतमधील हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी दिली ११ कोटीची देणगी
नवी दिल्ली – गुजरातच्या सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी ११ कोटी रुपयाची देणगी दिली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात गोविंदभाई ढोलकीया या हिरे व्यापाऱ्याने ही देणगी दिली. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी आजपासून देणगी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. रामकृष्ण डायमंड कंपनीचे गोविंदभाई ढोलकीया हे […]
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी संपर्क प्रमुख आ.डॉ.तानाजी सावंत यांना अधिक सक्रिय होण्याचे आदेश द्या
शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेल्या महायुतिच्या सत्ताकाळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व सामान्य शिवसैनिक हे थेट आ.डॉ. तानाजीराव यांच्याशी सम्पर्क करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक सक्षमतेने कार्यरत असल्याचे दिसून आले होते.जिल्ह्यात शिवसेनेचा झंजावात होता. मात्र गेल्या वर्षभरापासून जिल्हा शिवसेनेत […]
शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्या पंढरपुरातील संपर्क कार्यालयाचे रविवारी प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते उदघाटन
गेल्या तीस वर्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले असून जेव्हा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रस्थापितांच्या वर्चस्वाचे राजकारण सुरु होते तेव्हा सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना संघर्ष करीत आलेली आहे.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्वी कॉग्रेस आणि पुढे कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देत विजयी […]
पंढरपुरात बांधकाम परवान्याव्यतिरिक करण्यात आलेल्या बांधकामांवर होणार शासनाच्या आदेशानुसार कारवाई
महाराष्ट्र शासनाने राज्यात नुकतीच २०२० अखेरची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय हा केवळ शहराच्या विस्तारित भागात सर्वसामान्य नागिरकांनी आपले स्वमालकीचे घराचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने घेतला असून मात्र याच वेळी मुख्य शहरी भागात होणाऱ्या बेकायदा बांधकामाबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अतिशय कठोर पावले उचलण्यास सुरुवात […]











