

Related Articles
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. […]
गॅस दरवाढीचा भडका ; आजपासून गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागणार इतके रुपये
मुंबई : घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत आजपासून २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. यामुळे मुंबईत आता घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी ८३४.५० रुपये मोजावे लागणार आहेत.
राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे – सचिव बाळासाहेब यादव
‘संपूर्ण जगामध्ये एकमेव तरुण देश म्हणून ज्या देशाकडे पाहिले जाते तो आपला भारत देश आहे. आज भारतामध्ये युवकांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि ह्या युवकांच्या शक्तीमुळेच आज देश घडत आहे. राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे खूप मोठे योगदान आहे. राष्ट्र उभारणी साठी आवश्यक असणाऱ्या संस्कारांची सुरुवात ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशे मध्ये असताना घडत […]




