Uncategorized

आढीवचे बब्रुवान झिंजुर्टे ठरले मोटार सायकलच्या प्रथम बक्षीसाचे मानकरी

समृद्धी ट्रॅक्टर इथे ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले. नेहमी शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी ही संस्था विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. यावेळी विजेते म्हणून श्री.बब्रुवान झिंजुर्टे आढीव (दोन चाकी गाडी) तर कामतीचे श्री.श्रीनिवास भोसले (३ग्राॅम), व श्री.विकास काटवटे (२ग्राॅम) सोने नाणे देऊन ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस वितरण करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हजारोच्या संख्येने मनसेच्या ऊस परिषदेला उपस्थित रहा

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मनसेच्या पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ऊस परिषदेचे मनसेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून या परिषदेले शेतकरी बांधवांनी उपस्तीत राहावे असे आवाहन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांनी केले, शुगर कंट्रोल ॲक्ट 1966 नुसार ऊस घातल्यानंतर […]

Uncategorized

अ.भा.वाल्मिकी आदिवासी संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ अभंगराव यांची निवड

अखिल भारतीय वाल्मिकी आदिवासी संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपुर येथील सोमनाथ अभंगराव यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष विशाल सूर्यवंशी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तळी यांच्या हस्ते सोमनाथ अभंगराव यांच्याकडून नुकतेच निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.      या निवडीनंतर बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष सोमनाथ अभंगराव म्हणाले कि,गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय वाल्मिकी आदिवासी संघटनेच्या माध्यमातून […]

Uncategorized

तलाठी,ग्रामसेवकांनी कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहावे !

मागील काही दिवसापासून तलाठी संपावर आहेत.त्यांच्या संपाबाबत सामान्य जनतेत अजिबात सहानुभूती आढळून येत नसून आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य जनता,अतिवृष्टी मुळे शेतकरी वर्ग आणि इ पीक पाहणी नोंदणी पद्धतीत येत असलेल्या अडथळ्यामुळे वैतागलेले ग्रामस्थ तर फेरफार नोंदीच्या बाबत अधिच असलेल्या कृत्रिम अडचणीत झालेली वाढ यामुळे सामान्य जनतेमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.आणि त्यामुळेच शासन आणि ग्रामस्थ यांना […]

Uncategorized

भटुंबरे येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

वारंवार पोलीस कारवाया आणि तरीही सातत्याने होत असलेला अवैध वाळू उपसा हा शहर तालुक्यात चर्चेचा विषय झाला असून या साऱ्या घडामोडीत ज्यांच्याकडे या गौण खनिजाची मालकी आहे त्या महसूल प्रशासनाचे कर्मचारी मात्र सहसा कुठे कारवाई करताना दिसून येत नाहीत.गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर झालेल्या कारवायांचा आढावा घेतला तर बहुतांश कारवाया […]

Uncategorized

चंद्रभागा स्नानासाठी आलेल्या भाविकांची रोख रक्कम आणि मोबाईल लंपास

आई आणि बहिणीसोबत श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आलेली हदगाव जिल्हा नांदेड येथील भाविक हे दिनांक २० ऑक्टोबर रोजी पहाटे चंद्रभागा स्नानासाठी गेले असता वाळवंटात नदी तीरावर ठेवलेल्या कपड्यातून ३ हजार रुपये रोख व रेड मी नोट प्रो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.    य बाबत दिगंबर उत्तमराव अडलंग वय-26 वर्षे, धंदा- शिक्षण,रा- आसमंत,शारदानगर,ता.जि.नांदेड सध्या […]

Uncategorized

शॉट सर्किटचा धोका टळणार कसा ? झेरॉक्स पेपरवरच बिनधास्त दिले जातात बहुतांश टेस्ट रिपोर्ट ?

महावितरणकडून घरगुती अथवा व्यवसायीक वापरासाठी नविन विद्युत कनेक्शन घेताना परवानाधारक विद्युत निरिक्षकाचा टेस्ट रिपोर्ट देणे बंधनकारक असून यानंतर संबधीत ग्राहकाला महावितरण कडून विद्युत जोडणी दिली जाते.या टेस्ट रिपोर्टमध्ये नमुद केलेला विद्युत भार लक्षात घेवूनच ग्राहकांना विद्युत जोडणी शुल्क आकारले जाते.मात्र टेस्ट रिपोर्ट देताना कमी विद्युत भार दाखविल्याने महावितरणला प्राप्त होणार्या सुरक्षा ठेव रक्कमेवर मोठया प्रमाणात […]

Uncategorized

फॅबटेकच्या लखन शिनगारे या विद्यार्थ्यांची निओवा सोल्युशन या कंपनी मध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्पुटर सायन्स विभागातील लखन शिनगारे या विद्यार्थ्यांची निओवा सोल्युशन या कंपनी मध्ये  निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली… निओवा सोल्युशन हि लेस वर्क, डिम,नेक्सटीव्हा  यासारख्या नामांकित कंपनीना त्यांच्या मागणीनुसार आयओटी  सेक्युरिटी, क्लाउड  सेक्युरिटी, ट्रॅव्हल आणि डेटा अनॅलिटीकल  सॉफ्टवेअर […]

Uncategorized

वर्ध्यात मौलानाने अवघ्या 6 वर्षाच्या मुलावर केला अनैर्सिक बलात्कार

वर्ध्यात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. एका मौलानाने शरमेने मान खाली घालवणारं कृत्य केलं आहे. या मौलानाने अवघ्या 6 वर्षाच्या मुलावर अनैर्सिक बलात्कार केला आहे. संबंधित घटना ही मंगळवारी (19 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान असं 25 वर्षीय आरोपी मौलानाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मौलाना […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांचा ग्लोबल महाराष्ट्र स्टुडन्ट ऑफ द फ्युचर मध्ये सहभाग

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी ग्लोबल महाराष्ट्र स्टुडंट फ्युचर इनिशिएटिव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स म्युनिक जर्मनीमध्ये सहभाग नोंदविला. भारताचे अमृत महोत्सवी वर्ष आणि विद्यार्थी दिवस याचे औचित्य साधून जर्मनीत राहणाऱ्या मराठी नागरिकांनी हाती घेतलेल्या ग्लोबल महाराष्ट्र या उपक्रमात राज्यातील चारशेहून अधिक शाळांमधून शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. जर्मनी […]