Uncategorized

पुणे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकलेला पोलीस उपनिरीक्षक धूम स्टाईलने पसार

 बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पसार झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूलच्या प्रांगणात चिमुकल्यांचा किलबिलाट

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रांगण  चिमुकल्यांच्या आवाजाने गजबजून गेले. शासनाच्या निर्णयानुसार १  डिसेंबर पासून शाळा सुरू झाली असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर फॅबटेक पब्लिक स्कूलची शाळा  उत्साहात पुन्हा सुरू झालीआहे. विद्यार्थ्यांची काळजी व  नियमांचे पालन करून शाळेने पूर्ण तयारी केली होती.शिक्षक […]

Uncategorized

स्वेरीत प्रा. अमितकुमार शेलार यांच्या पुस्तकाचे डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर (संतोष हलकुडे)- स्वेरीचे माजी विद्यार्थी व माळेगाव (ता. बारामती) येथील प्रा.अमितकुमार रामचंद्र शेलार यांच्या ‘ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ’ या इंग्रजी भाषेमधून असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांचे पीएच.डी. साठी मुख्य मार्गदर्शक असलेले स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या हस्ते करण्यात आले.               प्रा. अमितकुमार शेलार यांनी २०१४ साली […]

Uncategorized

पंढरपूर सिंहगडच्या विजय तळेकरला वार्षिक ११ लाख पॅकेजची नोकरी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विजय तळेकर या विद्यार्थ्यांची दुरसंचार विभागात कार्यरत असलेल्या वोडाफोन या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली. वोडाफोन हि एक बहुराष्ट्रीय दुरसंचार कंपनी आहे. या कंपनीचे नोंदणीकृत […]

Uncategorized

घरकुल लाभार्थ्याच्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी सहकार विभागाची मदत घेणार – सीईओ दिलीप स्वामी

महाआवास अभियान ग्रामीण २ अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली महाआवास अभियान ग्रामीण २ अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक दिनांक ३० नो २०२ रोजी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजीकक्षात संपन्न झाली. […]

Uncategorized

सोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा 57 हजार 80 रुग्णांना लाभ

  महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.दिपक वाघमारे यांनी  1 एप्रिल 2020 पासून आज पर्यंतच्या अमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे तपशीलवार माहिती दिली आहे.    गोरगरीब व आर्थिक दुर्बल रुग्णांना आजारपणात  उपचारासाठी  मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार सेवा मिळावी तसेच  रुग्णांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य शासन महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना राबवित आहे.  सोलापूर  जिल्ह्यात […]

Uncategorized

प्रशासकीय मान्यतेबाबत कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचा इशारा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टीचे दिवशी कामकाज सुरू ठेऊन विविध विभागाचे प्रश्न मार्गी लावले आहे. येत्या दहा दिवसात ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय मान्यता न दिलेस ग्रामसेवकांना कारवाईला सामोरे जा अशा सुचना दिले तप विभागीय चौकशी ला सामोरे जा अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी परखड शब्दात दिल्या. सिईओ […]

Uncategorized

फॅबटेकच्या आशुतोष चव्हाण या विद्यार्थ्यांची कॉग्निजेंट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या  मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभागातील आशुतोष चव्हाण या विद्यार्थ्यांची  कॉग्निजेंट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये  निवड झाली असून त्याला ४.५  लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. कॉग्निजेंट हि  बिजनेस कन्सल्टिंग आयटी कंपनी असून वेगवेगळ्या आऊट सोर्सिंग  सर्व्हिसिंग देण्याचे कार्य करते. […]

Uncategorized

विठ्ठल मंदीरात झाली ओळख,सुरक्षा रक्षकाच्या मुलास दाखवले रेल्वेत नोकरीचे आमिष

 रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पंढरपुर शहरातील जगदंबा नगर परिसरात राहणाऱ्या पाडूरंग गणपत गायकवाड या तरुणासह ७ जणांची ४५ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद पाडूरंग गणपत गायकवाड याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.   फिर्यादीचे वडील वडील विठ्ठल मंदीरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.श्याम कोडींबा शेलार रा सह्याद्री नगर इसबावी पंढरपूर […]

Uncategorized

सजग पंढरपूकरांनी आपली जबाबदारी पार पडण्याची वेळ आलीय !

पंढरपूर शहरात सध्या जवळपास ११ कोटी रुपये खर्च करून प्रदक्षिणा रस्त्यासह विविध रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ सोहळे पार पडत आहेत. खरे तर हि बाब अतिशय आनंददायी आहे.काही ठिकाणी तर त्या त्या प्रभागातील नगरसेवक अगदी फटाके फोडून शुभारंभ सोहळ्याची महती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.आमदार प्रशांतराव परिचारक या शुभारंभ सोहळ्यात शहरातील विविध प्रगतीपथावरील व प्रस्तावित विकास कामांची माहिती […]