Uncategorized

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात पंढरपुरात शिवसेनेची निदर्शने 

बैलगाडीत मोटार सायकल ठेवून अनोखे आंदोलन देशातील सर्वसामान्य माणूस सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल अशी अवस्था असून इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडत आहे.तर घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.देशातील जनतेत प्रचंड संताप असताना केंद्र सरकार मात्र मूग गिळून बघ्याची भुमीका घेत आहे असा आरोप करीत […]

Uncategorized

उमेश परिचारक खरेच रासपात जाणार ?

विशेष आर्टिकल राजकुमार शहापुरकर (संपादक -पंढरी वार्ता )   सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात एक प्रभावशाली राजकीय कुटूंब म्हणून ज्या परिचारक या नावाचा दबदबा आहे त्या परिवारातील प्रत्येक निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका पार पडणारे युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे राष्ट्रीय समाज पक्षात येणार असे भाकीत नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर रासपाचे अध्यक्ष व माजीमंत्री […]

Uncategorized

सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसला ”गतवैभव” प्राप्त करून देण्याचे शिवधनुष्य धवलसिह मोहिते पाटील पेलणार ?

विशेष आर्टिकल राजकुमार शहापूरकर, संपादक -पंढरी वार्ता    सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नुकतेच एक अनपेक्षित पक्षांतर घडले असून अकलूजच्या प्रतापगडाचे मनसबदार धवलसिह मोहिते पाटील हे आज कॉग्रेसवासी झाले आहेत.”एक था टायगर” या चित्रपटाच्या नावाचा संदर्भ देत जेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने चर्चेस येतो तेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात  जे नाव  ठळकपणे डोळ्यासमोर येते ते म्हणजे स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांचे आणि कॉग्रेसवासी झालेले डॉ.धवलसिह मोहिते पाटील हे स्व.प्रतापसिहांचे पुत्र […]

Uncategorized

हि खरी पारंपरिक बासूंदीची चव !

चार पिढ्याच्या विश्वासार्हतेचे केले कौतूक  राज्यात शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय आणि अनुदानाशिवाय पारंपरिकरित्या म्हशींचे संगोपन करीत गवळी समाजाने या व्यवसायातील विश्वासहर्ता जपली असून गवळी समाजाने दुष्काळात देखील कुटूंबातील सदस्य असल्याप्रमाणे जोपासलेल्या पंढरपुरी म्हशी हा एक शासनमान्य ब्रँड बनला आहे.पंढरपुरात गेल्या चार पिढ्यापासून गवळी समाजातील औसेकर नाव नसून ब्रँड ठरला असून या परिवारातील अप्पा औसेकर पारंपरिक रित्या म्हशींचे […]

Uncategorized

साहित्याच्या उद्धार !

मी एक साहित्यावर मनःपूर्वक प्रेम करणारा रसिक आहे .त्याचप्रमाणे काही कविता व दोन कवितासंग्रह माझ्या हातून निर्माण झाले आहेत .त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मी सभासद आहे .साहित्यातले फारसे मला कळते असे नाही परंतु वयाची पंचावन्न वर्ष पार केल्यानंतर मी मराठीतून एम ए झालो असल्यामुळे मला त्यातले थोडेफार कळत असावे असे समजावयास हरकत नाही .मी महाराष्ट्र […]

Uncategorized

पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या शहराध्यक्षपदी अमित डोंबे यांची निवड

सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून अशातच सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात मोठा दबदबा असलेले धवलसिह मोहिते पाटील यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्हा कॉग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत असतानाच पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या अध्यक्षपदी अमित डोंबे यांची पुनच्छ निवड […]

Uncategorized

ओबीसींचीही जनगणना करा – ना.छगन भुजबळ 

देशाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. डिजिटल जनगणना करू अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली मात्र यात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी अशी आमची मागणी असल्याचा पुनरुच्चार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केला असून एकंदरीतच या अर्थसंकल्पात शेतकरी, बेरोजगार, […]

Uncategorized

दगडी पुलानजीक बंधाऱ्यापासून अवैध वाळू उपसा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर शहर पोलिसांची कारवाई

पंढरपूर शहर हद्दीतील जुन्या दगडी पुलानजीकच्या बंधाऱ्यापासून होणाऱ्या अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिंद्रा टमटमसह व अर्धब्रास वाळूसह व महिंद्रा कंपनीचा पिकअप असा ४ लाख ५७  हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरज हरि शिंदे वय-21रा.अनवली व समाधान चंद्रकांत शिंदे रा. पंढरपुर यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

Uncategorized

अपात्र रेशनकार्ड शोधण्यासाठी १ फेब्रुवारी पासून मोहीम हाती घेतली जाणार 

नियमबाह्य शिधापत्रिकांची पोलीस तपासणी होणार  केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरित होणारे धान्य खऱ्या अर्थाने पात्र लाभार्थ्यांनाच व्हावा त्याच बरोबर शिधा पत्रिकांचा गैरवापर टाळला जावा या हेतूने अपात्र शिधापत्रिकांवर कारवाई करण्याबाबतची कारवाई निरंतर राबविण्यात यावी अशा आशयाचे आदेश २०१५ मध्ये पुरवठा विभागाने दिले होते.मात्र या बाबत कुठेही फारशा कारवाया होताना दिसून येत नाहीत उलटपक्षी खोट्या निवासाच्या […]

Uncategorized

पंढरपूर शहर तालुक्यात भाजपाला येणार ”अधिकृत अच्छे दिन”

पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात भाजपाच्या वाटचालीचा इतिहास उलगडुन पाहिला तर भाजपचे अस्तित्व हे निवडणुकीच्या राजकरणात जरी गेल्या तीस वर्षाच्या वाटचालीत नगण्य ठरले असले तरी पंढरपूर शहराच्या राजकरणात भाजपा आणि त्याचे पदाधिकारी हे कायम आक्रमक राहिल्याने या पक्षाचा दबदबा होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकरणात जरी देशव्यापी व राज्यव्यापी विविध पक्ष कार्यरत असले […]