ताज्याघडामोडी

लस न देताच CoWin App वर नोंदणी, 10 शिक्षक निलंबित

लस न देता COWIN वर लसीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात समोर आला आहे. या प्रकरणी प्राथमिक शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 2 जुलै रोजी हा प्रकार घडला असून तब्बल 3 महिन्यांनंतर तपासणीत एक व्हायल शिल्लक असल्याचे आढळून आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मालेगावच्या संगमेश्वर भागातील केंद्रावर 2 जुलै रोजी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षकांकडून आर्थिक फसवणूक झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोट आली समोर

एका तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन पानांची सुसाईड नोट लिहून तरुणांने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष घेतलेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. हनुमान हरीराम गव्हाणे असं विष घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न […]

ताज्याघडामोडी

शिक्षक भरती मुलाखतीसाठी लवकरच निवड यादी

पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी जुलै अखेर मुलाखतीसाठीची उमेदवार निवड यादी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने जलद गतीने हालचाली सुरू ठेवलेल्या आहेत. राज्य शासनाने 12 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती. यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवायची भरती करण्यात आली. यात 6 हजार शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्‍त्या मिळालेल्या आहेत. आता […]

ताज्याघडामोडी

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, ६ हजार १०० शिक्षकांच्या भरतीला राज्य सरकारची परवानगी

राज्यात तब्बल २ वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षा राज्य सरकारने घेण्याचे ठरवले आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या सध्या कोरोनापरीस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे राज्य सरकारने या परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. राज्यात एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षण विभागात टप्प्याटप्प्यात एकूण ६ हजारहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अखेर सोलापूर जिल्ह्यातील ‘त्या’ शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

शिक्षणाचा श्री गणेशा करताना गुरुब्रम्हा गुरुविष्णु म्हणून केली जाते.माता पित्याच्या बरोबरीने गुरुचे स्थान मानले जाते पण केवळ नोकरी करून बक्कळ पैसे मिळवायचे,कुठल्या तरी साखळी गुंतवणूक योजनेचे एजंट व्हायचे असले उद्योग करण्याबरोबरच बीभत्स वर्तन करणाऱ्या काही प्रवृत्तीही या पेशात शिरल्या असल्याचे राज्यात वेळोवेळी घडलेल्या घटनांमुळे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे अशा घटनांचे वृत्त कानावर पडताच संतप्त प्रतिकिया व्यक्त […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच प्रकरणातील ‘त्या’ मुख्याध्यापकाची शिक्षा हायकोर्टाने केली रद्द  

शिक्षण संस्थेस शासकीय मान्यता मिळवून देतो असे सांगत १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुख्याध्यापकास अटक करून खटला दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने सदर मुख्याध्यापकास तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करताना शिक्षण विभागाने अस्तित्वातील आदेश आणि […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शासनाच्या जीआरची करण्यात आली होळी

       राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक असून शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत. राज्य […]

ताज्याघडामोडी निविदा सूचना पंढरी वार्ता न्युज पोर्टल

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

         मुंबई, दि. 10 : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा  गायकवाड यांनी केली.       राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार […]