ताज्याघडामोडी

आता डिप्कोवॅनसह घरीच स्वता अँटीबॉडी टेस्ट करा, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ची लॅब डिफेन्स इन्स्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाईड सायन्सेस (डीआयपीएएस) ने दिल्ली येथील फर्म वॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत मिळून DIPCOVAN, COVID-19 अँटीबॉडी डिटेक्शन किट तयार केला आहे. अँटीबॉडी डिटेक्शन किट कोविड संबंधित अँटीजन ओळखण्यासाठी मानवी प्लाझ्मामध्ये आयजीजी अँटीबॉडीची गुणात्मक ओळख पटवण्यासाठी डिझाईन केले आहे. भारतीय […]

ताज्याघडामोडी

DRDOने विकसित केलेले कोरोना प्रतिबंध औषध 2-DG आजपासून मिळणार

देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीसह कोरोना प्रतिबंधात्मक औषधाच्या आपात्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मंजूरी दिली जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषध २ डीऑक्सिजी-डी ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose ) ला काही दिवसांपूर्वी डीजीसीआयने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. आजपासून 2-DG कोरोनावरील औषध […]

ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले आहेत की, 11 किंवा 12 मेपासून ही […]