ताज्याघडामोडी

पुन्हा एकदा नकोसा जागतिक विक्रम!

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा उद्रेक रोज नव्या पातळीवर पोहचत असल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासात पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एका दिवसात सुमारे साडेतीन लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. झाली आहे. ही आतापर्यंतची […]

ताज्याघडामोडी

पंतप्रधान मोदी लाँच करणार ई-प्रॉपर्टी कार्ड

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी स्वामित्व योजनेतंर्गत ई-संपत्ती कार्डांचे ( E property cards) वितरण करणार आहेत. आजच्या समारंभात ग्रामीण भागातील तब्बल 4.09 लाख लोकांना ई-संपत्ती कार्ड देण्यात येईल. त्यामुळे देशभरात खऱ्या अर्थाने स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. (PM Modi to launch e property cards know how to make and all detatils) ग्रामी भागातील लोकांना या योजनेचा मोठा […]

ताज्याघडामोडी

LPG कनेक्शनचे नियम बदलले! आता फक्त हा पुरावा द्या आणि सिलेंडर घ्या

मुंबई : तुम्ही घरघुती वापरासाठी LPG सिलेंडर वापरत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता फक्त एक अधिकृत पुरवा दाखवून तुम्हाला गॅस कनेक्शन घेता येईल. याआधी कोणताही पत्त्याचा पुरावा नसल्यास कनेक्शन मिळू शकत नव्हते. केंद्र सरकारची नवी योजना? केंद्र सरकारच्या मते, सरकार पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत दोन वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त मोफत LPG सिलेंडर कनेक्शन देणार आहे. […]

ताज्याघडामोडी

भारताचा एका दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा जागतिक विक्रम 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत जगभरातील सर्वाधिक रुग्ण एकट्या भारतात आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्येने जगभरातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज ३ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २०१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ […]

ताज्याघडामोडी

आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार

कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे. देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं. टप्प्याटप्प्याने […]

ताज्याघडामोडी

प्रचार करा मात्र सांभाळून, अन्यथा…’,

नवी दिल्ली 10 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक प्रचारसभा घेण्यात येत आहेत. अशात प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि नेत्यांनी विना मास्क प्रचार केल्याच्या घटनांचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं गांभीर्यानं पालक करण्याचं आवाहन केलं आहे. निवडणूक […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात

नवी दिल्ली : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्‍या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लसी दिली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांची लसीकरण होईल.16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष […]

Uncategorized

देशासाठी आनंदाची बातमी

           पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादित करत असलेल्या अणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ-ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराला औषध नियामकांच्या विषय तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मान्यता दिली. त्यामुळे या लसीकरणाच्या देशव्यापी मोहीमेला लवकरच सुरवात होण्याची आशा आहे.            सीरमने दिलेल्या महितीनुसार कोविशिल्डचे पाच कोटी डोसचा साठा सध्या तयार […]

Uncategorized

भारतात नव्या कोरोनाचा प्रवेश,ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह

           वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक धक्कादायक बातमी समोर येते आहेत. भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर […]