पदभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त ठरेलले पंढरपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके याना या पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पंढरपूर पंचायत समितीमधील एकाधिकारशाहीने चालणारा कारभार संपुष्ठात येईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.पदमुक्त बीडीओ रविकिरण घोडके यांनी पदभार घेतल्यापासूनच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप […]
Tag: #pandharpur
पंढरपूर शहरातील वाहतूक मार्गात बदल
पंढरपूर शहरातील नवीन कराड नाका ते कॉलेज चौक पर्यंत लिंक रोडवर राज्यमार्ग क्रमांक 143 ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 ला जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथवर सुरु आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याने या मार्गावरील वाहतुक मार्गात दिनांक 17 जुलै 2021 पर्यंत बदल केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय […]
शेगाव दुमाला हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपुर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये होत असलेल्या वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवाई मुळे सातत्याने उजेडात येत असून वेळोवेळी गुन्हे दाखल होऊन देखील वाळू चोरी काही थांबत नाही असेच म्हणावे लागेल.पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला हद्दीतील भीमा नदी काठावरून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याकडून अनेकवेळा कारवाई झाली आहे मात्र तरीही अधून […]
आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आषाढी वारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी […]
पंढरपूरातील भाजपच्या बड्या नेत्याच्या शिक्षण संस्थेची होणार चौकशी ?
पंढरपूर शहरातील भाजपाशी संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याशी संबंधित शिक्षण संस्थेत उच्चं शिक्षीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच महिन्याकाठी लाखो रुपयाचा गंडा घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल टाइम्स ऑफ इंडियामध्ये फायनान्शिअल एडिटर राहिलेल्या व १९९२ मध्ये हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आणलेल्या व नुकतेच अदानी उद्योग समूहाच्या चौकशी बाबतची माहिती ट्विट केल्यानंतर ज्यांच्यामुळे अदानी समूहाला हजारो कोटी रुपयांचा […]
पंढरपूरच्या दिशेने निघालेले बंडातात्या कराडकरांचे आंदोलन स्थगित
पंढरपूरच्या दिशेने पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवले होते. मंगल कार्यालयाच्या बाहेर बंडातात्यांच्या समर्थकांनी गर्दी करण्यात सुरुवात केली. अनेक समर्थकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. बंडातात्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ४ -५ तास त्यांच्या समर्थकांचे भजनी आंदोलन सुरु होते.पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकरांचे आंदोलन […]
आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार
पंढरपूर (दि.30):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्कम स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसेसने पंढरपूरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ […]
पंढरपूर तहसीलदारांची वाळू साठ्यावर कारवाई
पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून केलेला वाळू साठा तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकाने ताब्यात घेत वाळू उपसा प्रकरणी वापरात असलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या 6 होड्या जागेवरच नष्ट केल्या आहेत. तर 1 लाख रुपये किंमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन येथे […]
पायी वारीवरुन गोपिचंद पडळकर आक्रमक; सरकारने विरोध केला तरी वारी होणार
पंढरपूर : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य […]
आषाढी वारीच्या निर्णयासंदर्भात सरकारने पुनर्विचार करावा, देहू संस्थानच्या विश्वस्तांची मागणी
मुंबई : राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली […]