ताज्याघडामोडी

उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपच सत्तेत येणार तर पंजाब आप काबीज करणार

  पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणीपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला कौल मिळेल. तर पंजाबमध्ये अधांतरी विधानसभा अस्तित्वात येईल. तेथे आम आदमी पक्ष सत्तेपासून काही सदस्यांनी दूर राहील, असा अंदाज एबीसी – सी व्होटरच्या पहिल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना काही आश्‍चर्यकारक […]

ताज्याघडामोडी

पडळकर हा अज्ञानी बालक, उगवलेले नवीन गवत

  ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापताना दिसत आहे. या संदर्भात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचं म्हटलं. त्यावरुन आता राजकीय जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवारयांनी गोपीचंद पडळकरांच्या पत्रावर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, पडळकर हा […]

ताज्याघडामोडी

जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका नको – देवेंद्र फडणवीस

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि बैठकीत तत्काळ हे आरक्षण लागू झाले पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. फडणीस पुढे म्हणाले की, काही मुद्दे मी मागच्या […]

ताज्याघडामोडी

नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल केले आहेत.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर भाजप चे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवरदेखील […]

ताज्याघडामोडी

नारायण राणेंची छत्रपती संभाजी महाराजांची तुलना, शिवसेना आक्रमक, वैभव नाईकांकडून तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोकणातील भाजप नेते प्रमोद जठार यांनी नुकत्याच घडलेल्या राजकीय नाट्यादरम्यान नारायण राणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केली होती. याविरोधात आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत […]

ताज्याघडामोडी

राणेंना आता नाशिक पोलिसांची नोटीस; 2 सप्टेंबर रोजी द्यावी लागणार हजेरी

महाडच्या कोर्टाने काल जामीन मंजुर केल्यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांना आता नाशिक पोलिसांनी नोटीस जारी केली असून त्यांना 2 सप्टेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात नाशिक मध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली […]

ताज्याघडामोडी

दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने राज्यातील काही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांपाठोपाठ युवा सेनेचे पदाधिकारीही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच प्रकरणात सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष ACB च्या जाळ्यात

9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कारवाईचं सत्र सुरू आहे. 9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात थेट पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचं नाव आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय अरविंद […]

ताज्याघडामोडी

‘शरद पवार जिथे सभा घेतील तिथे पोलखोल सभा घेऊ’ भाजपचा इशारा

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणसंदर्भात जी भूमिका मांडली ती चूक असून खोटं बोल पण रेटून बोल’ अशी पवारसाहेब यांची भूमिका असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 75 वर्षांतून 16 वर्षे सत्ता वजा केली तर उर्वरित राज्य तुमचं, त्यावेळी 50 टक्केच्या वर आरक्षण द्यायला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप नेत्याला अज्ञातांनी कारच्या डिक्कीत कोंडून जिवंत जाळले

तेलंगाणामधील मेडक जिल्ह्यात भाजप नेत्याला कारमध्ये कोंडून जिवंत जाळल्याची घटना समोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी मेडक जिल्ह्यातील स्थानिक भाजपाच्या नेत्याला कारच्या डिक्कीत कोंडून जिवंत जाळले. या घटनेत भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी स्थानक पोलिसांनी गुन्हा नोंद […]