पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेचा खेळ सुरूच
साताऱ्यात जादूटोणा करून अत्याचाराचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.सातारा संशयिताने तरूणीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबू फिरवलात्यामुळे तिला भोवळ आली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी साताऱ्यातील शाहुपुरी पोलिसांनी मुक्तार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून मुक्तार नासीर शेख याला ताब्यात घेतले आहे.