गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी तरुणाला अटक

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंतेचे वातावरण आहे. देशात आतापर्यंत पाच जणांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे. त्याच दरम्यान आता जोधपूर येथून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. जोधपूर एम्समधील ऑफिस बॉयने आपल्या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअप स्टेटस ओमायक्रॉन व्हेरिएंटचं ठेवलं. त्याने हे ठेवलेलं स्टेटस महागात पडलं आहे. …म्हणून पोलिसांनी केली कारवाई ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीसह ५ जणांवर गुन्हे दाखल

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह पाचजणांवर कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद म्हाळाजी खरात (34, रा. रुईगव्हाण, ता. कर्जत) असे मृताचे नाव असून, पत्नी राणी शरद खरात (27, रा. चिंचोली काळदात), पतिंग मारुत जामदार, लाला विश्वनाथ खराडे, आशाबी मोहसीन शेख, गोपाळ रामदास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जिवंत असतानाही आत्याला मयत दाखवत जमीन परस्पर विकली, चौघांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस. 77 वर्षीय आत्या जिवंत असतानाही ती 1983 सालीच मयत झाल्याचे दाखवून कोर्टात मृत्यूचा दाखला दाखल केला. त्याआधारे सातबारा व फेरफारला वारस म्हणून नोंद करून फिर्यादीची वडीलोपार्जित जमीन परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सखुबाई गेनबा ओव्हाळ (वय 77) यांनी तक्रार दिल्यानंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात. विनोद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यध्यापकासोबत वाद,शिक्षिकेने शाळेतच केले विषप्राशन

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिकेत अनेक महिन्यापासून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने शनिवारी शिक्षिका संगीता राठोड यांनी भर शाळेतच दुपारी बारा वाजता विष प्राशन केले. सदर शिक्षिकेवर माजलगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,या घटनेने खळबळ उडाली आहे. राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘ओमायक्रॉन’ आता सर्वांना मारून टाकेल म्हणत डॉक्टरने पत्नी अन् मुलांची केली हत्या, सुसाईट नोटमध्ये केले खुलासे

करोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटने डोके वर काढले असून सर्वांनाच या व्हेरियंटने चिंतेत टाकले आहे. करोनाची धास्ती घेऊन याआधी अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशी परिस्थिती असताना ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. या नवीन व्हेरियंटीची धास्ती घेऊन एका डॉक्टर ने पत्नी आणि मुलाची हत्या करत स्वत: दहा पानी सुसाईड नोट लिहत आत्महत्या केली आहे.कानपूर येथील इंद्रनगर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने केले विष प्राशन

कामाचा अतिरीक्त ताण असह्य झाल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एरंडोल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याने २३ नोव्हेंबर रोजी एरंडोल येथे विष प्राशन केलं होतं. उपचार सुरू असताना आज शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. संजय नामदेव पाटील (वय ५२, रा. चाळीसगाव) असं मृत कर्मचाऱ्याचं नाव […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर सासरी निघालेल्या नवरीला रस्त्यातच प्रियकराने झाडली गोळी

एक अतिशय धक्कादायक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात पाठवणीनंतर सासरी जाणाऱ्या नवरीवर गोळी झाडण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी कारला ओव्हरटेक करत गाडी थांबवली, नवरदेवाला गाडीतून खाली उतरवलं आणि यानंतर नवरीच्या गळ्यावर गोळी झाडली. हल्लेखोरांनी नवरदेवाच्या भावाची सोन्याची साखळीही हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. ही घटना हरियाणाच्या रोहतक येथील असून जखमी नवरीला पीजीआय रोहतकच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वृद्ध व्यक्तीची लाखोंची फसवणूक, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला अटक

एका वृद्ध व्यक्तीची साडे तीन लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका महिलेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिला ही मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असल्याचे समजते. या महिलेने एका 72 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 3लाख 80 हजार रुपये स्वत:च्या खात्यावर वळवले असल्याची तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली आहे. सदर महिलेने ती एका राष्ट्रीय बँकेत कामाला असल्याचे पीडित […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चार वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह,तरुणाने केली आत्महत्या

जळगाव : शहरात चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाने सुसाईड नोट लिहून आज रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज उखर्डू खाचणे (वय २७, रा. गोपाळपुरा) असं मृत तरुणाचं नाव आहे. पत्नी, सासू, सासरे आणि पत्नीच्या भावाकडून मिळणाऱ्या धमक्या आणि होणाऱ्या त्रासामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. पंकज खाचणे याचे आयटीआयचे शिक्षण झाले होते. तो […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अश्लील व्हिडीओजची ब्लॅकमेलिंग, भय्यू महाराजांकडून लाखो लुबाडले, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून पोलखोल

दिवंगत संत आणि अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भय्यू महाराज यांना पलक नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देऊन वारंवार त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी भोपाळच्या फॉरेन्सिक टीमने शुक्रवारी (26 नोव्हेंबर) कोर्टात 109 पानी व्हाट्सअ‍ॅप […]