ताज्याघडामोडी

आ.अभिजित पाटील यांनी घेतली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माढा, टेंभुर्णी, करकंब, मोडनिंबला जागा उपलब्ध करून देण्याची केली मागणी मेंढापूर एमआयडीसीच्या जागेबाबतही महत्वपूर्ण चर्चा

माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधीकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत या मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच प्रस्तावित व अपेक्षित विकास कामांवर चर्चा केली.यामध्ये या मतदार संघातील खालील महत्वपूर्ण विषयाकडे जिल्हाधीकारी सोलापूर यांचे लक्ष वेधत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार अभिजित पाटील यांच्यावतीने देण्यात आली.या मध्ये खालील महत्वपूर्ण विषयांवर चर्चा […]

ताज्याघडामोडी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर दिनांक 24 (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सन 2024-25 या वित्तीय वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने […]

ताज्याघडामोडी

आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने मतदार संघातील रेल्वेचे सर्व प्रश्न सुटणार आमदार पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक

(अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी) (मोडनिंब कार्गो टर्मिनल, रेल्वे उड्डाणपूल,माढा रेल्वे सुशोभीकरण, पंढरपूर-मुंबई दररोज रेल्वेची सुविधा, याचबरोबर सांगोला येथे कृषी रेल सुरू करण्याची मागणी आ.अभिजीत पाटील यांनी केली.) पंढरपूर प्रतिनिधी /- माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड येथे छत्रपतींच्या गादी समोर नतमस्तक झाले […]

ताज्याघडामोडी

सोलापूरमध्ये एम्स रुग्णालय उभा करा, राज्य सरकार मदत करेल; खासदार प्रणिती शिंदे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोलापूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. प्रणिती शिंदे या खासदार झाल्यापासून सोलापूरच्या विविध विकास प्रकल्पांवर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहेत. ज्यात विमानतळ विकास, रेल्वे सुविधांचा विस्तार, […]

ताज्याघडामोडी

कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व ठेकेदारांनी त्यांच्या कामगारांची संख्या व माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बांधकाम कामगार नोंदणीसाठी कामगारांना 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक

*कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व ठेकेदारांनी त्यांच्याकडील कामगारांची संख्या व माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी *महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कामगार म्हणून नोंदणीसाठी कामगारांना संबंधित ठेकेदाराकडून 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक सोलापूर, दि. 12(जिमाका):- कामगार विभाग अंतर्गत कामगाराच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावावीत – आमदार समाधान आवताडे

पंढरपूर : – दि.12, – पंढरपूर तालुक्यातील मंजूर विकास कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून संबंधित खात्यातील प्रलंबित असलेली विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या.             शेतकी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे  यांच्या उपस्थित तालुक्यातील विविध विकास कामाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी […]

ताज्याघडामोडी

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या

(हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून घेतला शिबिराचा लाभ) (आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन) पंढरपूर प्रतिनिधी /- राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या ८५ वा वाढदिवस माढा शहर व तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त […]

ताज्याघडामोडी

श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान छञपती संभाजीनगर चा प्रतिष्ठेचा मानाचा यंदाचा धर्मभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर….

दि ११ _ संभाजीनगर येथील श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान तर्फ दर वर्षी दत्त जयंती दिवशी सर्व समाजातील समाजिक कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा मानाचा व प्रतिष्ठेचा धर्म भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यंदाचा धर्मभुषण पुरस्कार.. भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरपूर चे समाजसेवक काकासाहेब सुमनबाबुराव बुराडे सोनार यांना जाहीर झाला आसून येत्या १४ तारखेला […]

ताज्याघडामोडी

प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ॲग्रिस्टॅक योजनेची माहिती पोहोचवावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना महत्त्वपूर्ण आहे. सोलापूर, दिनांक 11(जिमाका):- राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही- मुळे शाखा बारामती येथील प्रकार… अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत

शाखा बारामती येथील प्रकार… अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत पंढरपूर दि. 10- पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेमधील व्यवस्थापकाने केलेल्या नऊ कोटी अपहाराचा कोणताही परिणाम बँकेच्या व्यवहारावर होणार नसून खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित आहे. याबाबत बँकेची सर्व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली. पंढरपूर बँकेच्या बारामती शाखेचा व्यवस्थापक अमित प्रदीप […]