ताज्याघडामोडी

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं दु:ख

शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषीत केले. त्यानंतर भाजपने अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला वगैरे अशा बतावण्या केल्या मात्र अखेर आज भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे सत्य बाहेर आले. भाजप नेत्यांनी मनावर […]

ताज्याघडामोडी

दहावीनंतर प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

दि.२८ जुलै २०२२ पर्यंत मुदत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. गुरुवार, दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलचा १० वी व १२ वी सीबीएसई परीक्षेचा १०० टक्के निकाल

पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी – सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवनारी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेली कोर्टी येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सी.बी.एस.ई द्वारा घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेचा १०० टक्के निकाल लागल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली. […]

ताज्याघडामोडी

मुलांचे आरोग्य आणि शिक्षण यावर भर देऊन आरोग्यदायी,संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम पिढी घडवा

जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांचे आवाहन जिल्हा परिषदेचा मुलांसाठीचा दशसूत्री कार्यक्रम जाहीर जिल्हा परिषदेने मुलांसाठीचा दशसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. मुलांना बाल वयातच चांगल्या सवयी लागतात. काय खावे..काय खाऊ नये…यावर कटाक्षाने भर दिले तर मुलांचे आरोग्य सुधारेल. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण यावर भर देऊन आरोग्यदायी, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

ताज्याघडामोडी

पंढरपुराच्या अनेक गल्लीबोळातील रस्ते होणार चकाचक

शहरात नागरी सुविधांसाठी २ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे    पंढरपूर व मंगळवेढा शहरातील पायाभूत सेवा व सुविधा अधिकतम चांगल्या पद्धतीने पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला २ कोटी ३३ लाख रुपये तर मंगळवेढा नगरपरिषदेला २ कोटी ५७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. दोन्ही शहरातील नागरिकांना वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी सेवा व सुविधा उत्तम […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन सन्मानपत्र

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या आषाढी वारी मध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर तसेच माहिती व मदत पोलीस प्रशासन सोलापूर विभाग यांच्या सोबत वारक-यांच्या सेवेसाठी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खुप महत्वपूर्ण मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती. या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले. […]

ताज्याघडामोडी

अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन

इंदूर: अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे.18 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार्‍या अहिंसा यात्रेच्या सोशल मीडिया प्रचारासाठी 8 सदस्यांची समिती गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मोहिमेसंदर्भात गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये विविध क्षेत्रातील आणि विविध व्यवसायातील लोक आहेत.गायीला राष्ट्रीय प्राणी बनवणे हे या यात्रेचे उद्दीष्ट आहे असे यात्रेचे समन्वयक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

50 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात, कारवाईने खळबळ

तक्रारदाराला फसवणूक प्रकरणातील पैसे परत मिळवून देण्यासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. उपनिरीक्षकावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सागर दिलीप पोमण (वय – 34) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ४१ विद्यार्थ्यांना पारितोषिक

सोलापूर विद्यापीठ आयोजित सृजनरंग स्पर्धेत अद्विक मधील पारितोषिक वितरण सोहळा एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील ४१ विद्यार्थ्यांना सृजनरंग स्पर्धेत अद्विक मधील पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आयोजित सृजनरंग स्पर्धेत विजयी […]

ताज्याघडामोडी

पेट्रोलसाठी तीनशे रुपये दिले नाही म्हणून आला राग; मित्राचा चाकू भोसकून खून

पेट्रोलसाठी तीनशे रुपये न देणाऱ्या रूममेट मित्राचा चाकू पोटात भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी परिसरात घडला. खून करून मित्र पसार झाले असून, एकाला अटक केली आहे. मोहम्मद गुलशाद यामीन अन्सारी (वय २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद सरताज यामिन अन्सारी (वय २१) यांनी […]