ताज्याघडामोडी

मुलगा होत नाही, सासू म्हणाली भोंदूबाबाशी लगट कर, नवरा म्हणाला मित्राशी संबंध ठेव

लग्नानंतर अनेक महिलांना सासरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रंग रूप दिसण्यावरून, लवकर आई होत नाही अशा अनेक गोष्टी ऐकत काही विवाहितांना दिवस काढावे लागतात. अनेक वेळा आपण सासूने सुनेला मानसिक त्रास दिलेला ऐकले आहे. नेरुळ परिसरामध्ये सासू आणि नवऱ्याने हद्द पार केली. एखाद्या स्त्रीला मुलं होत नाही ह्यात तिची एकटीची काय चूक? हे समजून न […]

ताज्याघडामोडी

मी नसताना घरी येतो आणि माझ्याच बायकोसोबत… नवऱ्याच्या मनात संशय, अखेर नको तेच घडलं

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील तरुणाच्या हत्याकांडाचे गूढ उलगडत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने खुनासाठी वापरलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. मित्राला आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असल्याच्या संशयातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. पाच एप्रिल रोजी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांचा तपास जसजसा […]

ताज्याघडामोडी

एकाच खोलीत भाऊ-बहिणीने एकत्र आयुष्य संपवलं, पाहणारा प्रत्येकजण सुन्न, कारण…

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात सख्ख्या भाऊ-बहिणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण शाहगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिधाई भागातील आहे. येथे २७ वर्षीय राज कपूर आपल्या २० वर्षांच्या बहिणीसोबत राहत होता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचेही मृतदेह एकाच खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती […]

ताज्याघडामोडी

राज्यावर ५ दिवस अवकाळी संकट, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाने आधीच थैमान घातलं असताना आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते […]

ताज्याघडामोडी

एक प्रियकर एक पती आणि ३ जणांना दिली हत्येची सुपारी; पत्नीने सोडल्या सगळ्याच मर्यादा

 गाझियाबाद पोलिसांकडून दोन दिवसांआधीच एका तरुणाच्या हत्येचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये आता पोलिसांनी आणखी एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. संबंधित मृत तरुणाची हत्या ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केली होती. आरोपी पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पण तिच्या या नव्या नात्यामध्ये पती […]

ताज्याघडामोडी

हसन मुश्रीफांना मोठा धक्का, कोर्टाने अर्ज फेटाळला; आता ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक करण्याची दाट शक्यता

राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या ईडीचा ससेमिरा लागला असून या विरोधात हसन मुश्रीफ यांनी आपल्याला अटक होण्यापासून संरक्षण मिळावं यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता यावर आज सुनावणी पार पडली असून कोर्टाने मुश्रीफ यांचा अर्ज फेटाळला आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांना ईडी कडून कोणत्याही क्षणी अटक […]

ताज्याघडामोडी

बाहेरगावी कामाला चल, तिचा नकार, नवऱ्याची सटकली; सासूसमोरच बायकोला संपवलं

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादात पतीने थेट पत्नीलाच संपवले आहे. बाहेरगावी कामासाठी येण्यास नकार दिल्याने वाद होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीची कोयत्याने वार करत हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पतीला देखील पोलिसांनी अटक […]

ताज्याघडामोडी

बेटा तुला परत आणायला पैसे नाहीत गं, बापाचे शब्द; ठाण्यात अत्याचारग्रस्त मुलीने जीवन संपवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची बिहारची असून ती शिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात एका नातेवाईकाच्या कुटुंबासोबत राहत होती.१७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन नातेवाईकानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी रविवारी तिच्याच नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अलीकडेच तिच्या वडिलांकडे फोनवर […]

ताज्याघडामोडी

Google Payच्या चुकीने युजर्स मालामाल; काहींच्या खात्यात १०००, तर काहींना मिळाले ८० हजार

डिजीटल पेमेंटचा ट्रेंड सतत वाढतो आहे. वाढत्या डिजीटल ट्रान्झेक्शनसह अनेकदा फ्रॉडच्या केसेसही समोर येत आहेत. डिजीटल ट्रान्झेक्शन करताना युजरच्या एखाद्या लहानशा चूकीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. कधी युजरकडून चुकून एखाद्या दुसऱ्याच चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. असंच एक प्रकरण गुगलपे अकाउंटद्वारे घडल्याचं समोर आलं आहे. गुगलपेमध्ये आलेल्या एका एररनंतर अचानक युजर्सच्या खात्यात कॅशबॅश येऊ लागले. […]

ताज्याघडामोडी

राज्यातील या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार; पुढील काही दिवस असं असेल वातावरण

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही ठिकाणी तर गारपीटही झाली असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाचा मारा थांबावा, यासाठी बळीराजाची प्रार्थना सुरू आहे. अशातच कोकण आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या दोन विभागांत पुढील काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता नसल्याचं […]